Agriculture
संजय शिंदे यांनी आयत्या पीठावर रेघोट्या न मारता नवीन विकासकामासाठी प्रयत्न करावेत – पाटील
करमाळा : उजनीतून इंदापुरसाठीच्या नियोजित उपसा सिंचन योजनेच्या कामाचे सर्वेक्षण रद्द करण्याचा आदेश काल राज्याच्या पाटबंधारे विभागाने काढला. यामुळे उजनीच्या पाण्याबाबत चाललेल्या वादावर अखेर ...
सोलापुरातील शेतकऱ्यांसमोर सरकारने टेकले गुडघे, उजनीतून इंदापूरला पाणी देण्याचा निर्णय रद्द
पुणे – इंदापूर तालुक्यातील सिंचनासाठी उजनी जलाशयावरुन मंजुर करण्यात आलेल्या ५ टीएमसी योजनेचा मागील आठ दिवसांपासून प्रलंबित असलेला आदेशच अखेर रद्द करण्यात आला आहे.त्यामुळे ...
कृषी कायद्याला विरोध, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला काळ्या फिती लावून निषेध
औरंंगाबाद : केंद्रशासनाने मंजूर केलेले जाचक कृषी कायदे रद्द करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या सहा महिन्यापासून दिल्लीच्या सिमेवर शेतक-यांचे आंदोलन सुरू आहे. सहा महिन्यापासून ...
पाण्याच्या तुटवड्याने म्हसला बुद्रूक ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती
औरंगाबाद : सिल्लोड तालूक्यातील म्हसला बुद्रूक येथे एक ते दिड महिन्यापासून नळाला पाणी येत नसल्याने महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून तसेच गावाला पाणी ...
कृषि विभागातर्फे शेतकऱ्यांना खरीप हंगामपूर्व प्रशिक्षण
औरंगाबाद : फुलंब्री तालुक्यातील चिंचोली बु. येथे कृषी विभागातर्फे शेतक-यांना खरीप हंगामपुर्व प्रशिक्षण देण्यात आले. यात सोयाबीन बियाणे उगवन क्षमता चाचणी, रासायनिक खतांचा संतुलित ...
विहीरीत पडलेल्या कोल्ह्याला दिले जिवदान
औरंगाबाद : खुलताबाद तालुक्यातील बाजारसावंगी येथे विहीरीत पडलेल्या कोल्ह्याला वनविभागाच्या कर्मचा-यांनी वाचवून जीवदान दिल्याची घटना सोमवारी दि.२४ घडली. बाजारसांवगी येथील गट नं.११८ मधील राजु ...
भूईमूग काढणीला वेग, परजिल्ह्यात चाऱ्याची मागणी वाढली
औरंगाबाद : सोयगाव तालुक्यासह परिसरात भुईमूग काढणीच्या कामात शेतकरी शेत शिवारात व्यस्त असल्याचे दिसून येत असून, खरिपाची तयारी देखील सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. ...
‘नऊ दिवसानंतरही वादळग्रस्तांना शासनाकडून मदत नाहीच,वीज, पाणी या मूलभूत गरजांपासून नागरिक वंचित’
मालवण : कोकणने शिवसेनेला मते द्यायची मात्र शिवसेनेने कोकणला काय दिले. आठ दिवस उलटले तरी वादळग्रस्तांना मदत जाहीर होत नाही. वैभव नाईकला प्रशासनात काडीची ...
उजनीच्या पाण्याचा मुद्दा पुन्हा पेटला : पाच टी.एम.सी पाण्यासाठी २६ तारखेला गोविंदबाग येथे होणार आंदोलन
सोलापूर – सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणाऱ्या उजनी जलाशयातून पाच टी.एम.सी पाणी इंदापूरला दिल्यामुळे गेल्या कित्येक दिवसापासून सोलापूरच्या शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे, जलसंपदा मंत्री नामदार ...
सर्वांत तरुण सरपंचाची भन्नाट कामगिरी ! पंचसूत्रीद्वारे केले गाव कोरोनामुक्त
सोलापूर : राज्यात सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. सोलापूर जिल्ह्यात देखील रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. ग्रामीण भागात देखील कोरोनाचा मोठा प्रसार झाल्यामुळे प्रशासनाची चिंता ...