Category: Crime

  • बलात्कार पीडीतेवर हल्ला प्रकरण; तीन पोलीस अधिकार आणि एक पोलीस कर्मचारी निलंबीत…

    I.G. Kolhapur Range | सोलापूर:टीम महाराष्ट्र देशा- बलात्काराची फिर्यादी दिलेल्या अल्पवयीन पीडितेवर प्राण घातक हल्ला करणाऱ्या आरोपींना अटक न करणे सोलापूर ग्रामीण विभागातील पोलिसांना चांगलंच भोवलं आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी (I.G. Kolhapur Range Sunil Fulari) यांनी बुधवारी बार्शी येथील एक सहायक पोलीस निरीक्षक, दोन पोलीस उपनिरीक्षक व एक हवालदार अशा चौघांवर…

  • बलात्काराची फिर्याद देणाऱ्या मुलीवर धारदार शस्त्राने वार…

    Crime News| सोलापूर:टीम महाराष्ट्र देशा- बलात्काराची फिर्याद का दिली असे म्हणून पीडित मुलीवर सत्तूर आणि कोयत्याने सपासप वार करून अल्पवयीन मुलीला गंभीर जखमी केल्याची घटना सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात घडली. या प्रकरणी बार्शी पोलिसांत दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय विनायक माने आणि नामदेव सिददेश्वर दळवी अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयीत आरोपींची नावे…

  • ऊस वाहतूकदारांची ५०० कोटींची फसवणूक; सोलापूर जिल्ह्यातच ११९६४.२२ लाखांची फसवणूक…

    सोलापूर:टीम महाराष्ट्र देशा- मागील दोन वर्षांत राज्यातील ऊस वाहतूकदारांची सुमारे ५०० कोटी रुपयांची फसवणूक तोडणी मजूर व मुकादमांकडून झाली आहे. साखर कारखानदार व सरकार मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे वाहतूकदारांची शेकडो कुटुंबे उद्धस्त झाली आहेत. याबाबत आता माजी खासदार राजू शेट्टी यांनी आक्रमक पवित्रा घेत संघटना स्थापन करून आरपारची लढाई सुरू केली आहे. पंधरा…

  • Maharashtra Winter Update | राज्यात थंडीचा कहर, तर ‘या’ ठिकाणी किमान तापमानाची नोंद

    टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये (Maharashtra) दिवसेंदिवस थंडी (Winter) चा कहर वाढत चालला आहे. गेल्या अनेक दिवसापासून राज्यात सर्वत्र दहा अंशापेक्षा तापमान (Temperature) कमी आहे. उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा, विदर्भ सर्वच ठिकाणी थंडीचा कडाका सुरू आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण भागासह शहरातही जागोजागी शेकोट्या पेटलेल्या दिसत आहे. फेब्रुवारीपर्यंत असणाऱ्या या हंगामामध्ये दक्षिणेकडील राज्यात तसेच पश्चिम, उत्तर…

  • Eknath Shinde । वारकऱ्यांच्या अपघाती निधनाने मुख्यमंत्री हळहळले; कुटुंबियांना ५ लाखांच्या मदतीची घोषणा

    Eknath Shinde । मुंबई : आज सोलापुरात सांगोला-मिरज मार्गावर मोठा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 6 वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून काही वेळापूर्वीच ही घटना सांगोला – मिरज मार्गावरील जुनोनी गावाजवळ घडली. अपघातातील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल…

  • Shri Krishna Idol stolen | तब्बल ३०० वर्षांपूर्वीची श्रीकृष्णाची मूर्ती चोरीला

    औरंगाबाद : गंगापूर तालुक्‍यातील श्रीक्षेत्र शेंदुरवादा येथील मध्वनाथ महाराज मठातील मध्वनाथ महाराज समाधीसमोरील पुरातन दिव्य स्वरूप श्रीकृष्णाची पाषाणाची मूर्ती विजयादशमीच्या मुहुर्तावर बुधवारी रात्री चोरीला गेल्याची घटना घडली आहे. गुरूवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीला आला आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. श्री क्षेत्र शेंदुरवादा येथे 3०० वर्षांपूर्वीचा संत मध्वनाथ महाराज…

  • Fact Check | पुण्यात खरचं मुलं पळवणारी टोळी आहे का?

    पुणे – पुणे शहरातील प्रामुख्याने कोंढवा, वानवडी, हडपसर आणि इतर अनेक भागांमध्ये शालेय मुलं पळवणारी टोळी सक्रिय असल्याच्या अफवा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे पालकांच्या चिंतेंमध्ये भर पडली आहे. तर अशी कोणतीही टोळी शहरामध्ये कार्यरत नाही आणि अफवांवरती विश्वास ठेवू नका असं आवाहन परिमंडळ पाठच्या पोलिस उपायुक्त नम्रता पाटील यांनी मीडियाशी बोलताना केलं आहे.…