Kolhapur

‘मन की बात’ एकत्र ऐकता यावी यासाठी सर्व शक्ती केंद्रावर व्यवस्था करणार-चंद्रकांत पाटील

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मन की बात अधिकाधिक नागरिकांना ऐकता यावी यासाठी राज्यातील सर्व भाजपच्या बुथ आणि शक्ती केंद्रावर एकत्र ऐकण्याची व्यवस्था ...

आमदार ऋतुराज पाटील यांना कोरोनाची लागण

कोल्हापूर: राज्यात गेल्या काही महिन्यांपासून कोरोना (Corona) रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध देखील लागू करण्यात आले ...

“….बाबत चंद्रकांत पाटलांनी इतकं हळवं होण्याची गरज नाही”, हसन मुश्रीफांचा खोचक टोला

कोल्हापूर: मालेगाव येथील २७ काँग्रेस नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. यामुळे काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसलाच शिवाय यावरून राज्यातील ...

“काँग्रेस-राष्ट्रवादीने समजूतदारपणा दाखवला असता तर भाजपचा…”, जयंत पाटलांचे वक्तव्य

सांगली : काँग्रेस-राष्ट्रवादीने नगरपंचायत निवडणुकीत समजूतदारपणा दाखवला असता तर भाजपचा पराभव करणे शक्य होतं. पुढच्या काळात अशी त्रुटी रहाणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ...

डॉ. एन.डी. पाटील यांच्या निधनाने शेतकरी, कष्टकऱ्यांशी बांधिलकी जपणारा नेता हरपला-शरद पवार

मुंबई : कोल्हापूर येथील ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत, गेली सात दशकांहून अधिक काळ महाराष्ट्राच्या सामाजिक लढ्याचे नेतृत्व करणारे लढाऊ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील ...

“शिवसेनेला हे कळत नाही की त्यांना पूर्णपणे संपवण्याचा एक प्लॅन चाललाय”

कोल्हापूर : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) आज(१४ जाने.)कोल्हापूर येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलत असतांना पाटील यांनी शिवसेनेवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव ...

मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी खरंच दुसऱ्याकडे देण्याची ही वेळ आहे- चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) आज(१४ जाने.)कोल्हापूर येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलत असतांना पाटील यांनी शिवसेनेवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव ...

कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक निकालानंतर जल्लोष करणाऱ्यांवर गुन्हे दाखल

कोल्हापूर: जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक निकालानंतर जल्लोष करणाऱ्या नेते आणि कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयसिंगपूर येथे मिरवणूक काढल्यामुळे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र ...

आश्चर्यच! मतपेटीत सापडल्या चिठ्ठ्या अन् पैसे; कोल्हापूर जिल्हा बँक निवडणुक निकाल चर्चेत

कोल्हापूर: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा (Kolhapur District Central Co-operative Bank election) निकाल आज लागणार आहे. शिवसेना विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी थेट लढत असलेली ही निवडणूक ...

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक; आज होणार फैसला

कोल्हापूर: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा (Kolhapur District Central Co-operative Bank election) फैसला थोड्याच वेळात होणार आहे. शिवसेना विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी थेट लढत असणार आहे. ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!