Crime

गाडीचे कागदपत्र नाही! दुचाकीवर संशयास्पद फिरणारा गजाआड

औरंंगाबाद : दुचाकीवर संशयास्पदरित्या फिरणाऱ्या मयुर संजय चव्हाण (वय १७, रा.जयभवानीनगर, मुकुंदवाडी परिसर) याला गस्तीवरील गुन्हेशाखा पोलिसांनी गजाआड केले. ही कारवाई २८ मे रोजी ...

शहरात दोघींचा विनयभंग! दोघांविरुद्ध गुन्हा दाखल 

औरंंगाबाद : शहराच्या विविध भागात राहणाऱ्या दोन महिलांची छेड काढुन त्यांचा विनयभंग करण्यात आला. किलेअर्क परिसरातील पंचकुवा जवळ राहणाऱ्या तक्रारदार महिलेला निरज बनकर (वय ...

मोठी बातमी! शासकीय कामात अडथळा; शिवसेना आ.प्रदीप जैस्वाल यांना सहा महिन्यांची शिक्षा

औरंगाबाद : औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार प्रदीप जैस्वाल यांना सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी सहा महिन्यांची शिक्षा व दंड ५००० रुपयांचा दंड ठोठावण्यात ...

‘आमदारांना वाळूचे खड्डे का दाखविले’ म्हणत शिवसेनेच्या जि.प.सदस्याची एकाला मारहाण

बीड : गेवराईतील भाजपचे आमदार लक्ष्मण पवार यांनी अवैध वाळूविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. अवैध आणि बेसुमार वाळू वाहतुकीमुळे रस्त्यांची वाट लागली आहे. यामुळे ...

वाढदिवसाची पार्टी केल्याने पोलिसांकडून सरप्राईझ! जमावासह ‘बर्थ डे बॉय’वर गुन्हा

जळगाव : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तसेच गर्दी न करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. तरीदेखील ...

बीड जिल्ह्यात लहान मुलगी व वनरक्षकाची आत्महत्या!

बीड: गेवराईमध्ये अल्पवयीन मुलगी, तर आष्टीमध्ये वनरक्षकाने घेतला गळफास लाऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे गेवराईसह आष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. ...

बंदुकीचा धाक दाखवत पळवली कार; तासाभरात चोरटा पोलिसांच्या ताब्यात

जालना: जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील आष्टी-सतोन रस्त्यावर एका चोरट्याने बंदुकीचा धाक दाखवत कार चालकाला खाली उतरवून त्याची कार घेऊन पसार झाल्याची घटना रविवारी दुपारी २ ...

अंबड येथून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण!

जालना: जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील खडकेश्वर येथे एका लहान मुलीचे अपहरण झाले असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मामाकडे राहायला आलेली मुलगी लघुशंकेसाठी बाहेर आली असता ...

भोकरदन येथे डॉक्टर महिलेने गळफास घेऊन केली आत्महत्या!

जालना: जिल्ह्यातील भोकरदन येथे एका महिला डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. नैराश्यातून ही आत्महत्या केली ...

आरोग्य विभागाच्या परिक्षेत हेराफेरी करणारे आणखी दोघे गजाआड

औरंंगाबाद : सार्वजनिक आरोग्य खात्याकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षेत हेराफेरी केल्याप्रकरणी चिकलठाणा पोलिसानी आणखी दोन जणांना शनिवारी रात्री अटक केली. त्यामुळे गुन्ह्यातील आरोपींची संख्याही १३ ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!