Share

शहरात दोघींचा विनयभंग! दोघांविरुद्ध गुन्हा दाखल 

Published On: 

औरंंगाबाद : शहराच्या विविध भागात राहणाऱ्या दोन महिलांची छेड काढुन त्यांचा विनयभंग करण्यात आला. किलेअर्क परिसरातील पंचकुवा जवळ राहणाऱ्या तक्रारदार महिलेला निरज बनकर (वय १९, रा.किलेअर्क, पंचकुवा) हा मोबाईलच्या पैशाबाबत ब्लॅकमेल करीत होता.

तक्रारदार महिलेस २८ मे रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास निरज बनकर याने रस्त्यात अडवून शरिर सुखाची मागणी करीत, माझ्या घरी एकटी ये असे म्हणत तिचा विनयभंग केला होता.

तर दुसऱ्या घटनेत, गारखेडा परिसरातील उल्कानगरी भागात तक्रारदार महिला २७ मे रोजी सायंकाळी ४ वाजता आदीनाथ प्रेसीडीओ अपार्टमेंन्टच्या पार्कींगमध्ये असलेल्या आपल्या रूममध्ये झोपली असता अजहर खान (रा.गारखेडा परिसर) याने पीडितेच्या खोलीत प्रवेश करून तिच्यासोबत शारीरिक लगट करून विनयभंग केला होता. या प्रकरणी अनुक्रमे सिटीचौक आणि जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!