Share

गाडीचे कागदपत्र नाही! दुचाकीवर संशयास्पद फिरणारा गजाआड

Published On: 

औरंंगाबाद : दुचाकीवर संशयास्पदरित्या फिरणाऱ्या मयुर संजय चव्हाण (वय १७, रा.जयभवानीनगर, मुकुंदवाडी परिसर) याला गस्तीवरील गुन्हेशाखा पोलिसांनी गजाआड केले.

ही कारवाई २८ मे रोजी सायंकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास गारखेडा परिसरातील आहिल्याबाई होळकर चौकात करण्यात आली. मयुर चव्हाण हा दुचाकी क्रमांक (एमएच-२०-के-१२००) वर संशयास्पद फिरत असतांना गुन्हेशाखा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

दुचाकीच्या कागदपत्राविषयी विचारणा केली असता तो उडवा उडवीची उत्तरे देत होता. गुन्हेशाखेचे अंमलदार रितेश जाधव यांच्या तक्रारीवरून मयुर चव्हाण याच्याविरूध्द पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!