Crime

तलवार-गुप्ती बाळगणारा पुंडलिकनगर पोलिसांच्या ताब्यात

औरंंगाबाद : धारदार तलवार आणि गुप्ती बाळगणाऱ्या युवकास पुंडलिकनगर पोलिसांनी रविवारी (दि.३०) सायंकाळी गजाआड केले. ऋषिकेश महेंद्र दहिवाल (वय २०, रा.मोतीनगर, गारखेडा परिसर) असे ...

परमबीर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणीचे रॅकेट सुरु होते; दिलीप छाब्रिया यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहे. परमबीर सिंग यांच्या इशाऱ्यावरुनच निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझे खंडणी वसुली ...

दहशतवादी हल्ला परतविण्याचे विभागीय आयुक्त कार्यालयात पोलिसांचे प्रात्याक्षीक

औरंंगाबाद : दहशतवादी हल्ला झाल्यास त्याचा कसा सामना करायचा याचे प्रात्याक्षिक रविवारी (दि.३०) सकाळी विभागीय आयुक्त कार्यालयात सादर करण्यात आले असल्याची माहिती गुन्हेशाखेचे सहाय्यक ...

गळ्याला चाकू लावून पैशाची मागणी केल्यामुळे मजीदला संपवले

औरंंगाबाद : नरभक्षक बबला गँगचा सदस्य असलेल्या शेख मजीद उर्फ मुर्गी शेख अली (वय २८, रा.खडकेश्वर परिसर) याचा खून करून मृतदेह बारापुल्ला नाल्या जवळ ...

चिराग मजलानीने साक्ष पलटवली, परमबीर सिंग यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे चर्चेत आहेत. सिंग हे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांमुळे ...

धक्कादायक! अपहृत मुलीच्या शोधासाठी बीडच्या पोलीस अधिकाऱ्याकडून ४० हजारांची मागणी

बीड : अल्पवयीन १७ वर्षीय मुलीच्या शोधासाठी पोलिसांनी दलालामार्फत ४० हजारांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार माजलगाव तालुक्यातील दिंद्रूड येथे समोर आला. लाच मागणीच्या प्रकरणाने ...

नरभक्षक बबला गँगच्या सदस्याचा दगडाने ठेचून खून, काहीतासात संयुक्त कारवाईत तीघे ताब्यात 

औरंगाबाद: कडाक्याचे भांडण झाल्याच्या कारणावरुन नरभक्षक बबला गँगच्या सदस्याचा २८ मे रोजी मध्यरात्री दगडाने ठेचून खून करण्यात आला. ही खळबळजनक घटना शनिवारी दुपारी तीनच्या ...

मोबाईल ॲप डाऊनलोड करायला लावून २५ हजारांचा गंडा

बीड : शहरातील एका व्यक्तीला ॲप डाऊनलोड करायला सांगून भामट्याने बँक खात्यातून २५ हजार रुपये लांबवले. ही घटना २७ मे रोजी शहरातील अंकुशनगरात घडली. ...

चोरट्यांनी पाच दुचाकी लांबवल्या

औरंंगाबाद : शहराच्या विविध भागातून चोरट्यांनी पाच दुचाकी लंपास केल्या आहेत. भुषण गजेंद्र पाटील (वय २६, रा.पवननगर) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-सीझेड-०४०६) चोरट्याने २३ मे ...

दुचाकी चोरटा गजाआड, पोलिस कोठडीत रवानगी

औरंंगाबाद : वाळूज परिसरातील महाविर चौकासमोरील ईएसआयसी हॉस्पीटल समोरून दुचाकी चोरणाऱ्या अंबर विठ्ठल देवकर (वय २१, फर्शी फाटा ता. फुलंब्री) याला एमआयडीसी वाळूज पोलिसांनी ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!