🕒 1 min read
मुंबई : देशातील महागाई मुळे सामान्य लोकांच्या खिशाला कात्री बसत आहे. अलीकडे तर जिवनाआवश्यक वस्तू घेताना देखील प्रत्येकाला दहा वेळा विचार करावा लागत आहे. अशातच निर्मला सीतारामन यांनी केलेल्या एका वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.
महागाई कमी करणं आता आमचं प्राधान्य नाही – निर्मला सीतारामन
India Ideas Summit या भारत-अमेरिका या देशांनी आयोजित केलेल्या परिषदेत नोकऱ्यांची निर्मिती, संपत्तीचं समान वाटप, आणि आर्थिक विकास हे सध्याचं आमचं प्राधान्यक्रम आहेत, असं वक्तव्य अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे. महागाई गेल्या दोन महिन्यापासून कमी झाली आहे. त्यामुळे महागाई कमी करणं सध्या आमचा प्राधान्यक्रम नाही, असं देखील त्या म्हणाल्या.
सध्या अनेक गोष्टी समोर आहेत त्यामुळे योग्य प्राधान्यक्रम ठरवणं सध्या तरी शक्य नल्याचं सीतारामन यांनी म्हटलं आहे. काही गोष्टी अर्थात ठरवल्या आहेत आणि काही मागे ठेवल्या आहेत,” असं त्या पुढे म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्याः
- Ashish Shelar | “पेंग्विन सेनेने कबर बचाव कार्यक्रम जाहीर करावा”
- Chandrashekhar Bawankule | उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राची माफी मागावी – चंद्रशेखर बावनकुळे
- Chandrasekhar Bawankule | “मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी किती तडजोड केली, याचे स्पष्टिकरण त्यांनी द्यावे”
- Atul Bhatkhalkar | “गृहमंत्र्यांबाबत बोलण्यापुर्वी उद्धव ठाकरेंनी त्यांची लायकी बघावी…”, अतुल भातखळकरांचा ठाकरेंना टोला
- Shahajibapu Patil | “आम्हाला पेटी बघायला मिळाली नाही, मात्र…” ; शहाजीबापू पाटलांचे वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
