मुंबई : मुंबईतील १९९३ बॉम्बस्फोटातील दोषी याकुब मेमनच्या कबरीचे सुशोभीकरण केल्याचे समोर आल्यानंतर भाजपाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. दहशतवाद्याच्या कबरीचे सुशोभीकरण म्हणजे देशद्रोह आहे, असा आरोप भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी किती तडजोड केली, याचे स्पष्टीकरण देण्याची मागणी बावनकुळे यांनी केली आहे.
या घटनेमुळे महाराष्ट्र कलंकित झाला आहे. उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या जनतेची माफी मागावी, अशी मागणी बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. कबरीच्या सुशोभीकरणासाठी जबाबदार लोकांवर गंभीर गुन्हे दाखल करुन कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी शिंदे सरकारला केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Chandrasekhar Bawankule | “मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी किती तडजोड केली, याचे स्पष्टिकरण त्यांनी द्यावे”
- Atul Bhatkhalkar | “गृहमंत्र्यांबाबत बोलण्यापुर्वी उद्धव ठाकरेंनी त्यांची लायकी बघावी…”, अतुल भातखळकरांचा ठाकरेंना टोला
- Shahajibapu Patil | “आम्हाला पेटी बघायला मिळाली नाही, मात्र…” ; शहाजीबापू पाटलांचे वक्तव्य
- Atul Bhatkhalkar | जयंत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून अतुल भातखळकरांनी राष्ट्रवादीवर केला हल्ला म्हणाले…
- Amravati | अमरावतीतून बेपत्ता झालेली मुलगी साताऱ्यात सापडली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

