संजय राऊत
“काश्मीरची खरी फाईल बाळासाहेब ठाकरेंना माहिती, नुसतं टॅक्स-फ्री…”, संजय राऊतांची टीका
मुंबई: ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट आता राजकीय वर्तुळातही चांगलाच गाजत आहे. यावरून भाजप-काँग्रेस वाद सुरु असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. यावर आता ...
वीज जोडणीची अंमलबजावणी सुरु; महावितरणच्या कंपन्यांना ‘स्टॉप’ चा आदेश जारी!
मुंबई: काल १५ मार्च रोजी विधिमंडळात उर्जामंत्री नितीन राऊत यांनी शेतकऱ्यांची वीज तोडणी थांबवण्याची घोषणा केली होती. शेतकऱ्यांची कृषी पंपाची वीज पुढील तीन महिने ...
“अजून १० मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागणार…”- चंद्रकांत पाटील
मुंबई: राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येऊन दोन वर्ष पूर्ण झाली. परंतु हे सरकार पाडण्यासाठी विरोधकांचे प्रयत्न मात्र अजूनही सुरूच आहेत. भाजपचे नेते मंत्रिमंडळातील नेत्यांचे ...
IPL 2022: हार्दिक पंड्यासह दिसणार राहुल तेवतिया; संघातील भूमिका केली स्पष्ट
मुंबई: राहुल तेवतिया आयपीएलच्या १५ व्या आवृत्तीत गुजरात टायटन्सकडून खेळताना दिसणार आहे. आयपीएल २०२२ च्या मेगा ऑक्शनमध्ये गुजरात टायटन्सने त्याला ९ कोटी रुपये देऊन ...
“काश्मीर फाईल्सचे मोदी सर्वात मोठे प्रचारक”, संजय राऊतांचे मोठे वक्तव्य
दिल्ली: ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटावरून सध्या राजकारणातही चांगलीच चर्चा रंगल्याचे दिसून येत आहे. यावरच आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया ...
‘द काश्मीर फाईल’ हा चित्रपट राज्यात टॅक्स फ्री?; काय म्हणाले विनायक राऊत
रत्नागिरी: द काश्मीर फाइल्स हा चित्रपट सध्या जोरदार चर्चेत आहे. अनेकांकडून या चित्रपटाचे कौतुक होताना दिसत आहे तर काहींकडून या चित्रपटाचा निषेध देखील करण्यात ...
नाशिकमध्ये चौकीतच पोलिसांची ऑन ड्यूटी दारू पार्टी
नाशिक: टवाळखोर दारू पिऊन गोंधळ घालत असल्याची तक्रार देण्यासाठी स्थानिकांनी पोलिस चौकी गाठली मात्र पोलिसांचीच दारू पार्टी सुरू असल्याचे धक्कादायक चित्र नाशिककरांना बघायला मिळाले ...
“राज्यपाल राजकारण करत आहेत”- संजय राऊतांचा हल्लाबोल
नवी दिल्ली: शिवसेना नेते संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीवरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली आहे. राज्यपालांना महाविकास आघाडीतील नेते वारंवार ...
NCAने वाढवल्या हार्दिक पंड्याच्या अडचणी; फिटनेस टेस्टसोबत ‘ही’ अग्नीपरीक्षाही पार करावी लागणार!
मुंबई: आयपीएलमध्ये नव्याने जोडलेल्या टीम गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या बऱ्याच दिवसांपासून दुखापतींशी झुंजत आहे, त्यामुळे त्याला गोलंदाजी करणे कठीण होत आहे. तो बऱ्याच ...
मुंबई पोलिसांवर ‘पुष्पा’ फिवर; श्रीवल्ली गाण्यावर भन्नाट परफॉर्मन्स
मुंबई: दाक्षिणात्य चित्रपट पुष्पा चांगलाच गाजला आहे. या चित्रपटातील गाणे देखील हिट ठरले आहेत. या चित्रपटाची क्रेझ लहानांपासून मोठ्यांपर्यंत ते अगदी राजकीय नेत्यांमध्ये देखील ...