Share

‘द काश्मीर फाईल’ हा चित्रपट राज्यात टॅक्स फ्री?; काय म्हणाले विनायक राऊत

Published On: 

🕒 1 min read

रत्नागिरी: द काश्मीर फाइल्स हा चित्रपट सध्या जोरदार चर्चेत आहे. अनेकांकडून या चित्रपटाचे कौतुक होताना दिसत आहे तर काहींकडून या चित्रपटाचा निषेध देखील करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चित्रपटाची प्रशंसा करत असे चित्रपट बनायला पाहिजेत असं म्हटलं आहे.

याबाबत शिवसेना खासदार विनायक राऊत यांना विचारलं असता, ते म्हणाले की मी हा चित्रपट पाहिलेला नाही. पण या चित्रपटाबद्दल जे छापून आलं आहे किंवा जे दाखवण्यात येत आहे, त्यावरून पंतप्रधानाचं म्हणणं योग्य असल्याचं म्हणलं आहे. तसेच हा चित्रपट राज्यात टॅक्सफ्री करायला काहीच हरकत नसल्याचे देखील म्हंटले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!