Share

मुंबई पोलिसांवर ‘पुष्पा’ फिवर; श्रीवल्ली गाण्यावर भन्नाट परफॉर्मन्स

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: दाक्षिणात्य चित्रपट पुष्पा चांगलाच गाजला आहे. या चित्रपटातील गाणे देखील हिट ठरले आहेत. या चित्रपटाची क्रेझ लहानांपासून मोठ्यांपर्यंत ते अगदी राजकीय नेत्यांमध्ये देखील पुष्पा फिवर बघायला मिळाला आहे. आता यात मुंबई पोलिस देखील मागे नाहीत. मुंबई पोलिसांनी देखील पुष्पा या चित्रपटातील श्रीवल्ली या गाण्यावर भन्नाट परफॉर्मन्स केला आहे.

मुंबई पोलिसांनी त्यांच्या अधिकृत अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेयर केला आहे. याला त्यांनी हॅशटॅग ‘खाकी स्टुडिओ..रुकेगा नही’ असं कॅपशन दिलं आहे. मुंबईकरांना श्रीवल्लीवर थिरकताना पाहिलं, आता यात आम्ही देखील सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय, असंही त्यांनी म्हंटलं आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!