संजय राऊत
“मोदी स्वत: पंतप्रधान पद सोडतील…”, महामंडलेश्वर स्वामींची भविष्यवाणी
मुंबई: महामंडलेश्वर स्वामी यतींद्र आनंद गिरि (Swami Yatindra Anand Giri) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याबद्दल भविष्यवाणी केली आहे. १२ वर्ष नरेंद्र मोदी ...
शेतीला मिळणार आधुनिक तंत्रज्ञानाची जोड; सरकारचे मोठे धोरण!
मुंबई : शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी केंद्र सरकार नेहमी विविध योजना घेऊन येत असताना पाहायला मिळते. त्याच अनुशंगाने सरकार आधुनिक तंत्रज्ञानाबद्द्ल शेतकऱ्यांना माहिती आणि त्याचा ...
नारायण राणे आणि नितेश राणेंना जामीन; दिशा सॅलियन प्रकरण
मुंबई: दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची व्यवस्थापक दिशा सॅलियनने ९ जुन २०२० रोजी आत्महत्ता केली होती. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे ...
रमीझ राजानंतर आता शोएब मलिकचीही उडी; म्हणाला ‘ पीएसलला आयपीएल…
मुंबई: पाकिस्तानने भारताच्या आयपीएलप्रमाणे पीएसएलचे आयोजन सुरू केले आहे, परंतु ते आयपीएलसारखे यशस्वी झालेले नाही. अशा परिस्थितीत पाकिस्तान सुपर लीग यशस्वी करण्यासाठी पीसीबीचे अध्यक्ष ...
सत्ता जाताच नवज्योत सिंग सिद्धूंचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; म्हणाले…
चंदीगड: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी पंजाबमधील सत्ता जाताच प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, ...
अकोल्यात शिवसेनेचा पक्षांतर्गत वाद; मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित जिल्हाप्रमुखांवर केले गंभीर आरोप
अकोला: शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख श्रीरंग पिंजरकर (Shrirang Pinjarkar) यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र लिहित आमदार आणि जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे ...
Women’s WC 2022: भारताचा सामन्यात पराभव; मात्र झुलन गोस्वामीने केला वर्ल्ड रेकॉर्ड
मुंबई: महिला विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. बुधवारी माऊंट मौनगानुई येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात इंग्लंडने भारतीय महिला संघाचा ४ ...
शरद पवार आणि संजय राऊतांची बंद दाराआड २० मिनिटे चर्चा!
नवी दिल्ली: संसद भवनात शिवसेने नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार या दोन्ही नेत्यांनी 20 मिनिटे चर्चा केली. या दोन्ही नेत्यांमध्ये बंद ...
Women’s WC 2022: भारतीय संघाने गमावला वर्ल्डकपमध्ये दुसरा सामना; केवळ १३४ धावांवर परास्त
मुंबई: महिला विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. बुधवारी माऊंट मौनगानुई येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात इंग्लंडने भारतीय महिला संघाचा ४ ...
“सगळ्यांचं पीठ होणार हे नक्की”- चंद्रकांत पाटील
मुंबई: सध्या सुरु असलेल्या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी सुरु आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप आणि खळबळजनक दाव्यांमुळे हे अधिवेशन रंगलेले दिसत आहे. यातच ...