महाराष्ट्र
राज्य सरकारवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करा; भाजप आमदाराची मागणी
बुलढाणा : राज्यात लोकसंख्या वाढीवर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. त्यामध्ये राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून कुटुंब नियोजनाचा उपक्रमही राबवण्यात येतो. मात्र सरकारने ...
“…मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दिसेन”- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई: उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर कोरोना काळात लॉकडाउन करण्यात आले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ‘मातोश्री’ वरूनच राज्याचे कामकाज सांभाळले. गेल्या काही काळात मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत ...
एमआयएमने दिलेल्या ऑफरवर मुख्यमंत्री ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
मुंबई: एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला युतीची ऑफर दिल्याने राज्यात अनेक चर्चांना उधाण आले. यावर राजकीय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया उमटत असतानाच आता ...
“शिवसेनेचा नवा मित्र AIMIM पक्ष”, निलेश राणेंचा टोला
मुंबई: एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला युतीची ऑफर दिल्याने राज्यात अनेक चर्चांना उधाण आले. यावर राजकीय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया उमटत असतानाच आता ...
“एकनाथ खडसेंनी पथ्ये पाळावीत”; चंद्रकांत पाटलांचा खडसेंना सल्ला
जळगावः महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोपाचा सामना रंगला आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजपची नेते मंडळी एकमेकांवर शाब्दिक हल्ला करत आहेत. यातच आता ...
अक्षय कुमारच्या ‘बच्चन पांडे’वर ‘द कश्मीर फाइल्स’ वरचढ; वाचा…
मुंबई : अभिनेता अक्षय कुमारचा नवा चित्रपट ‘बच्चन पांडे’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर घसरताना दिसत आहे , ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाच्या देशभरात होत ...
“हिंदुत्वाला ज्यांनी तिलांजली दिली ते सत्तेसाठी काहीही करू शकतात”, मनसेचा शिवसेनेवर निशाणा
औरंगाबाद : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडी सरकारला आघाडीचा प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे राज्यात सध्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. ...
“इम्तियाज जलील यांना राष्ट्रवादीत घ्यायला हरकत नाही”- मंत्री छगन भुजबळ
नाशिक: पालकमंत्री छगन भुजबळ आज निफाड तालुक्यातील लासलगाव येथे एका कार्यक्रम प्रसंगी आले होते. यावेळी भुजबळ म्हणाले की “महाविकास आघाडीची सत्ता ही पाच वर्षे ...
“काँग्रेस मगरीचे अश्रू ढाळत नाही प्रत्यक्ष काम करते”, भाजपला टोला
मुंबई: देशभरात सध्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटवरून राजकारण चांगलेच पेटले असल्याचे दिसून येत आहे. भाजप विरुद्ध कोंग्रेस असा संघर्ष रंगताना दिसून येत आहे. ...