महाराष्ट्र

“दानवेंचा आमदार फुटण्याचा दावा म्हणजे उलटा चोर…”- मंत्री अब्दुल सत्तार

जालना – भाजपचेच 25 आमदार महाविकास आघाडीच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केला आहे. ते जालन्यात एका उदघाटनाच्या कार्यक्रमात बोलत होते. काल ...

“AIMIM ने भाजपविरोधी भूमिका दाखवली तर…”; इम्तियाज जलील यांच्या ऑफरवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया!

मुंबई : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडी सरकारला आघाडीचा प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे राज्यात सध्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. ...

“महाविकास आघाडीचे नेते तपास यंत्रणांच्या रडारवर”- प्रवीण दरेकर

मुंबई: विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर बोगस मजूर प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्याविरोधात दिलासा मिळावा यासाठी दरेकरांनी याचिका केली होती, मात्र ती कोर्टाने ...

वकील-डॉक्टर-इंजिनियरपासून शेतकरी, पंजाबच्या मंत्र्यांबद्दल सर्व काही जाणून घ्या…

पंजाब : मान यांच्या मंत्रिमंडळात तीन वकील, प्रत्येकी दोन डॉक्टर आणि एक शेतकरी यांचा समावेश आहे. त्याचबरोबर एका अभियंता, व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनाही स्थान ...

“जलील यांची घेतलेली भेट ही सात्वंनपर होती”, राजेश टोपेंची माहिती

मुंबई : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) आणि राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्यात झालेल्या भेटीनंतर एमआयएम आणि महाविकास आघाडीच्या युतीबाबतच्या ...

धर्मेंद्र यांनी दाखवली ६२ वर्षांपूर्वीच्या व्हिंटेज कारची झलक, व्हिडीओ शेअर करत म्हणाले…

मुंबई :अभिनेते धर्मेंद्र त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. धर्मेंद्र हे सोशल मीडियावर फारच सक्रिय असून ते नेहमी फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या ...

Women’s WC 2022 : मितालीचा अजूनही क्रिकेटवर ‘राज’ ; ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात रचले रेकॉर्ड!

मुंबई: भारतीय महिला क्रिकेट संघ आयसीसी महिला विश्वचषक २०२२ चा १८ वा सामना न्यूझीलँडमध्ये कांगारू संघाविरुद्ध खेळत आहे. या सामन्यात भारतीय महिला संघाची कर्णधार ...

“शरद पवार पावसात भिजले अन् निमोनिया…”, राष्ट्रवादीचा टोला

मुंबई : भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधत म्हंटले होते की २०१९ला साताऱ्यात पावसात भिजून सुद्धा तुम्हाला ५४ च्या वर ...

“सत्तेच्या खुर्चीसाठी किती तिलांजली”, मविआ सरकारवर केशव उपाध्येंचा हल्लाबोल

मुंबई : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी महाविकास आघाडीसोबत युतीची तयारी दाखवली. त्यामुळे एमआयएम महाविकास आघाडीत येणार का? या चर्चांना उधाण आले ...

“…महाराष्ट्रातही भगवद्‌गीतेचा शालेय शिक्षणात समावेश करावा”- आचार्य तुषार भोसले

मुंबई: गुजरातप्रमाणेच महाराष्ट्रातही भगवद्‌गीता, संतसाहित्य या आध्यात्मिक शिक्षणाचा शालेय शिक्षणात समावेश केला जावा. भावी पिढी संस्कारक्षम करण्यासाठी संत साहित्यचे शिक्षण द्यावं, अशी मागणी भाजपच्या ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!