महाराष्ट्र

Russia Ukraine War; अध्यक्ष जो बायडन यांनी चीनला दिला संतप्त इशारा

टीम महाराष्ट्र देशा: अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी शुक्रवारी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांना इशारा दिला की जर चीनने युक्रेनियन शहरांवर हल्ले करणार्‍या रशियाला ...

“अफजल गुरुला फाशी देऊ नको म्हणणाऱ्या मेहबुबा…”, उद्धव ठाकरेंचा घणाघात

मुंबई:  एमआयएमने महाविकास आघाडीला आघाडीची ऑफर दिली आहे. यावरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. औरंगजेबाच्या थडग्यावर डोकी टेकतात त्यांच्यासोबत मेलो तरी जाणार ...

“मी ठरवलं की नंबर 1 येतोच”- देवेंद्र फडणवीसांच अप्रत्यक्ष आव्हान

मावळ : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज मावळ तालुक्यातील इंदोरी गावात बैलगाडा शर्यतीला उपस्थिती लावली होती. शिवजयंतीच्या निमित्ताने या शर्यतीचे आयोजन करण्यात आले ...

मला ‘जनाब’ म्हणणार असाल तर तुमच्या सरसंघचालकांना काय बोलणार आहात?; उद्धव ठाकरेंचा टोला 

मुंबई: एमआयएमने महाविकास आघाडीला आघाडीची ऑफर दिली असल्याने राजकारणात एकाच चर्चा रंगली आहे. यावरून भाजपने शिवसेनेला धारेवर धरले असतानाच आता शिवसेना प्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री ...

काजोल तिसऱ्यांदा प्रेग्नंट आहे की काय? पहा काय आहे सत्य..

मुंबई : अभिनेत्री काजोलने  निर्माते अपूर्वा मेहताच्या 50वा वाढदिवसाच्या पार्टीला हजेरी लावली. यावेळी काजोलने काळ्या रंगाचा ऑफ शोल्डर बॉडकॉन ड्रेस परिधान केला होता. पापाराझींनी ...

“आपण मराठी आहात तर मराठीतच बोलूया ना..” अक्षय कुमारचा व्हिडीओ होतोय व्हायरल

मुंबई : अक्षयचा कुमारचा  बच्चन पांडे हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाला प्रेक्षक पसंती देत असूनही पहिल्याच दिवशी चित्रपटाने ...

“जनाब सेना कोण हे महाराष्ट्राला सांगू”- संजय राऊतांचा इशारा

मुंबई: आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांची भेट घेतली. या भेटीत जलील यांनी महाविकास आघाडीमध्ये सामील होण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. ...

“नाथा भाऊंच्या विषयी आमच्या मनात आदरच आहे” – चंद्रकांत पाटील

जळगाव : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नाथा भाऊंच्या भारतीय जनता सोडण्यावर प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले, नाथा भाऊंनी भारतीय जनता ...

‘द कश्मीर फाइल्स’ विषयी ‘कंगना रणौत’ म्हणाली, भारताच्या इतिहासातील….

मुंबई : विवेक रंजन अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट या वर्षातील सर्वाधिक चर्चेचा चित्रपट ठरला आहे. देशात प्रत्येकजण या चित्रपटाची चर्चा करत ...

“AIMIM कडून आलेली ऑफर भाजपच्या कटाचा भाग”- संजय राऊत

मुंबईः आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांची भेट घेतली. या भेटीत जलील यांनी महाविकास आघाडीमध्ये सामील होण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यानंतर ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!