Share

“जनाब सेना कोण हे महाराष्ट्राला सांगू”- संजय राऊतांचा इशारा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांची भेट घेतली. या भेटीत जलील यांनी महाविकास आघाडीमध्ये सामील होण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एमआयएम आणि भाजपची हातमिळवणी झालेली आहे. त्यामुळे खरे जनाब सेनावाले कोण आहेत, हे आगामी काळात शिवसेना खासदार महाराष्ट्रात जाऊन सांगणार आहेत, असे राऊत म्हणाले.

“शिवसेनेबाबत लोकांच्या मनात गैरसमज निर्माण केले जात आहेत. शिवसेना कसली ‘जनाब सेना’? शिवसेना हि आम्ही प्रखर हिंदुत्ववादी पार्टी आहे. आमच्या हिंदुत्वात भेसळ नाही. त्यामुळे जे आम्हाला ‘जनाब सेना’ म्हणतात, त्यांनी आपला भूतकाळात तपासावा. काश्मीरमध्ये अतिरेक्यांना पाठिंबा देणाऱ्या मेहबुबा मुफ्ती यांच्याशी युती करून सरकार स्थापन करणारे कोण आहेत? खरी जनाब सेना कोण, हे सगळ्या महाराष्ट्राला सांगू,असा संतप्त इशारा त्यांनी भाजपला दिला आहे.

“AIMIM कडून आलेली ऑफर भाजपच्या कटाचा भाग”- संजय राऊत

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!