Share

काजोल तिसऱ्यांदा प्रेग्नंट आहे की काय? पहा काय आहे सत्य..

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अभिनेत्री काजोलने  निर्माते अपूर्वा मेहताच्या 50वा वाढदिवसाच्या पार्टीला हजेरी लावली. यावेळी काजोलने काळ्या रंगाचा ऑफ शोल्डर बॉडकॉन ड्रेस परिधान केला होता. पापाराझींनी तिचे या लूकमधले फोटो काढले आणि हे फोटो, व्हिडीओ  सोशल मीडियावर व्हायरल झाले. काहींनी तिच्या फॅशन सेन्सचं कौतुक केलं, तर काहींना हा व्हिडीओ पाहून वेगळाच प्रश्न पडला. काजोल तिसऱ्यांदा प्रेग्नंट आहे की काय, असा प्रश्न काहींनी या व्हिडीओच्या कमेंट बॉक्समध्ये विचारला. याच कमेंट्समुळे तिच्या प्रेग्नंसीच्या चर्चा सोशल मीडियावर होऊ लागल्या आहेत.

या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स करत तिच्या फॅशन सेन्सवरही टीका केली आहे. काजोलविरोधात कमेंट्स येताच तिच्या चाहत्यांनी उत्तर देत तिचा बचाव केला. तुमची नेमकी काय समस्या आहे? तिचं वजन वाढलेलं नाही. तुम्हाला काय अडचण आहे?, असं एकाने लिहिलंय. तर जगा आणि जगू द्या असं दुसऱ्याने म्हटलंय. ती तिच्या शरीराबद्दल कम्फर्टेबल आहे याचं कौतुक करायला हवं, असंही काहींनी म्हटलं. एका कमेंटमध्ये असंही लिहिलं आहे की, “तिचं पोट लपविण्यासाठी कॉर्सेट किंवा बॉडी शेपवेअर न घालता तिने तिच्या पसंतीचे कपडे परिधान केले आहेत. ती प्रेग्नंट आहे का असा प्रश्न विचारण्यापेक्षा तिचं कौतुक करा.”

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!