ठाकरे सरकार
बच्चू कडू यांच्या प्रयत्नांना यश, पीक विमाधारक शेतकऱ्यांना २५ टक्के आगाऊ नुकसान भरपाई
अकोला : ज्या पीक विमाधारक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते त्यांना २५ टक्के रक्कम आगाऊ नुकसान भरपाई म्हणून देण्यास अखेर पिक विमा कंपनीने सहमती दिली. ...
मराठा आरक्षणावरून खा.संभाजीराजे पुन्हा आक्रमक; लॉंगमार्चच्या तयारीला लागण्याचे आवाहन
रायगड : अजून वेळ गेलेली नाही. शासनाने आरक्षणाची जबाबदारी पार पाडावी. नाही तर लाँग मार्चचा निर्णय घेतला जाईल, असा इशारा खा. संभाजीराजे भोसले यांनी ...
अतिवृष्टीग्रस्तांना वाढीव दराने मदत, २ हजार ८६० कोटी मंजूर
मुंबई : राज्यात या वर्षी जून ते ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दोन हजार ८६० कोटी ८४ लाख रुपयांची वाढीव दराने मदत देण्यात ...
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाजप उद्या ठाकरे सरकारवर उगारणार ‘आसूड’
बुलडाणा : शेतकऱ्यांचे सन २०२० मधील खरीप हंगामातील पिक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत मिळालेले नाही. पिक विमा कंपन्या शेतकऱ्यांना जाचक अटी घालून लाभ ...
‘एसटीच्या भाडेवाढीला केंद्र सरकार जबाबदार’
अकोला : इंधन दरवाढ, महागाई मुळे एसटीच्या प्रवासासाठी प्रवाशांना अधिक पैसे मोजावे लागणार आहे. एसटी महामंडळाने तीन वर्षांनंतर प्रथमच भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला. ही ...
दिवाळी तोंडावर असल्याने वीज कनेक्शन कट करू नका; मंत्री छगन भुजबळ यांच्या अधिकाऱ्यांना सुचना
नाशिक : पाणी ही संपत्ती आहे, तिचा वापर जपून झाला पाहिजे. यासाठी प्राधान्याने पिण्याच्या पाण्याचे व त्यानंतर शेती व औद्योगिक क्षेत्रासाठी पाण्याचे आरक्षण निश्चित ...
‘महिलांवरील अत्याचार रोखण्यात राज्य सरकार अपयशी’, चित्रा वाघ यांची टीका
अहमदनगर : राज्यात महिला, मुलींवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्यांच्या हत्या होत आहेत. या हत्या, अत्याचार वाढती गुन्हेगारी रोखण्यात राज्य सरकार अपयशी ठरले ...
औरंगाबादचे नाव ‘संभाजीनगर’ करणारच; सुभाष देसाईंचे खा. इम्तियाज जलील यांना प्रत्युत्तर
धुळे : औरंगाबाद शहराच्या नावावरुन मागील कित्येक वर्षांपासून मोठा वाद आहे. शिवसेना तसेच भाजपसारखे हिंदुत्ववादी पक्ष औरंगाबाद शहराचा संभाजीनगर असा उल्लेख करतात. तर काँग्रेससारख्या ...
‘वानखेडे काय दाऊद आहेत का? त्यांच्यावर कारवाई करून दाखवा, पुढचा कार्यक्रम आम्ही करू’
नांदेड : आर्यन खान प्रकरण रोज नवनवे वळण घेत आहे. आर्यन खान प्रकरणातील पंच असलेल्या प्रभाकर साईलने अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) अधिकारी समीर ...
ईडी म्हणजे पानतंबाखुचे दुकान, माझ्या घरीही धाड पडू शकते-आ. प्रणिती शिंदे
सोलापूर : भाजपविरोधात बोलणाऱ्यावर केंद्रीय संस्थांच्या माध्यमातून कारवाई होत आहे. अनेकांना ईडीची भीती दाखवण्यात येत आहे. ईडी म्हणजे पान तंबाखूच्या दुकानासारखे झाले आहे. भाजप ...