ठाकरे सरकार
आर्यनच्या जामिनावर नवाब मलिकांची सुचक प्रतिक्रिया, ‘पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त’
मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने दोन ऑक्टोबर रोजी मुंबईतील कॉर्डिलिया क्रुझवर छापा टाकत आर्यन खानसह आठ जणांना अटक केली होती. मुंबई हायकोर्टानं आर्यन खानला ...
खळबळ! ‘ती’ संवेदनशील माहिती फडणवीसांनी नव्हे तर मलिक व आव्हाडांनीच उघड केली; रश्मी शुक्लांचा कोर्टात दावा
मुंबई : फोन टॅपिंग आणि काही गोपनीय कागदपत्रे उघड केल्याच्या आरोपाखाली अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केल्याने वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात तपास ...
जामीन मिळूनही आजची रात्र आर्यन खानला जेलमध्येच काढावी लागणार!
मुंबई : क्रुझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणी अखेर शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह तिघांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने आर्यन खान, अरबाज ...
‘मन्नत’ पूर्ण झाली! अखेर आर्यन खानला जामीन मंजूर, मुंबई हायकोर्टाचा निर्णय
मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने दोन ऑक्टोबर रोजी मुंबईतील कॉर्डिलिया क्रुझवर छापा टाकत आर्यन खानसह आठ जणांना अटक केली होती. मुंबई हायकोर्टानं आर्यन खानला ...
हायकोर्टाकडून समीर वानखेडेंना दिलासा, अटक करण्यापूर्वी तीन दिवस अगोदर नोटीस द्यावी लागणार
मुंबई : एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्याविरोधात काही तक्रारी दाखल झाल्यामुळे मुंबई पोलिस अटक करतील अशी भीती वानखेडेंना आहे. त्याविरोधात समीर वानखेडे यांनी ...
‘साखर कारखानदारीमध्ये लातूरच्या देशमुख कुटुंबीयांनी सर्वात मोठा घोटाळा केला’, सोमय्यांचा दावा
लातूर : लातूर जिल्ह्यातील साखर कारखानदारीमध्ये लातूरच्या देशमुख कुटुंबीयांनी सर्वात मोठा घोटाळा केला आहे. जिल्ह्यातील सुमारे अर्धा डझन सहकारी कारखाने गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला. ...
‘नका करू तोंडाची वाफ, होईल…’, ‘जलयुक्त’वरून राणेंचा आघाडीला टोला
मुंबई : तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात राज्यात जलयुक्त शिवार योजना राबविण्यात आली होती. कॅगने ताशेरे ओढल्यानंतर सध्याच्या महाविकास आघाडीच्या सरकारने या योजनेची ...
प्रकल्पग्रस्तांच्या पदभरतीत समांतर आरक्षणासंदर्भात नियमाने कार्यवाही करावी-राज्यमंत्री दत्तात्रय भरणे
मुंबई : प्रकल्पग्रस्तांसाठी पदभरतीमध्ये ५ टक्के समांतर आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. या आरक्षणासंदर्भातील नियमांचे सक्तीने पालन करण्यात यावे. यापूर्वी झालेल्या पदभरतीमध्ये या नियमांचे ...
समीर वानखेडे यांना झेड प्लस सुरक्षा देण्यावरून संजय राऊत मोदी सरकारवर संतापले
मुंबई : एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी क्रुझ पार्टीवर छापा टाकला आणि या कारवाईध्ये त्यांनी शाहरुख खानच्या मुलाला अटक केली. तेव्हापासून समीर वानखेडे हे ...
शेतकऱ्यांची कोंडी करण्याचा आघाडी सरकारचा कट उघड झाला; ठाकरे सरकारवर भाजपची जोरदार टीका
मुंबई : शेतकऱ्यांच्या हिताच्या कोणत्याच योजना राज्यात राबवायच्या नाहीत आणि आहेत त्या योजनाही राजकारण करून बंद पाडत शेतकऱ्यांची कोंडी करण्याचा आघाडी सरकारचा कट उघड ...