Sports

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा खेळाडू बॅटिंग-बॉलिंग न करता पडला संघाबाहेर; वाचा!

मुंबई : इंग्लंडने न्यूझीलंडविरुद्धच्या ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेला धमाकेदार सुरुवात केली आहे. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात लॉर्ड्सवर खेळला ...

गुजरात टायटन्स पहिल्याच हंगामात ‘का’ चॅम्पियन बनला; मोहम्मद शमीनं सांगितलं ‘हे’ मोठं कारण!

मुंबई : आयपीएल २०२२ मध्ये गुजरातचा संघ त्यांच्या पहिल्याच हंगामात चॅम्पियन बनला. गुजरात संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने संघाच्या विशेष गोष्टी सांगितल्या आहेत. सुरुवातीला ...

दक्षिण आफ्रिकेचा संघ टी-२० मालिकेसाठी पोहोचला दिल्लीत, भारतीय संघाचे होणार ५ जूनला आगमन

मुंबई : दक्षिण आफ्रिकेचा संघ ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी भारतात दाखल झाला आहे. गुरुवारी सकाळी आफ्रिकेचा संघ दिल्लीला पोहोचला जिथे पहिला टी-२० सामना खेळवला ...

भारतीय क्रिकेट संघ जुलैमध्ये जाणार वेस्ट इंडिज दौऱ्यावर; जाणून घ्या सामन्यांचे संपूर्ण वेळापत्रक…!

मुंबई : टी-२० विश्वचषकापूर्वीही मर्यादित षटकांच्या क्रिकेटचा थरार कायम राहणार आहे. भारतीय संघ ९ जूनपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. तर ...

राजस्थानच्या युवा फलंदाजावर संतापले माजी खेळाडू मदन लाल; म्हणाले! “संधी मिळूनही सुधारणा…”

मुंबई : भारताचे माजी क्रिकेटपटू मदन लाल यांनी राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज रियान परागच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आयपीएल २०२२ चा सीझन रियान ...

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमचे क्रिकेटच्या तीनही प्रकारात ‘नंबर वन’ बनण्याचे स्वप्न; म्हणाला…!

मुंबई : पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम सध्या दिग्गज फलंदाजांपैकी एक आहे. बाबरने फार कमी वेळात क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये आपली क्षमता सिद्ध केली आहे. तो ...

आकाश चोप्राच्या ‘टाटा बाय-बाय’ विधानावर पोलार्डनं दिलं प्रत्युत्तर; म्हणाला! “यामुळे कदाचित तुमचा…”

मुंबई : वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार कायरन पोलार्डची आयपीएल २०२२ हंगामातील कामगिरी अतिशय खराब होती. गोलंदाजी आणि फलंदाजीतही तो विशेष कामगिरी करू शकला नाही. ...

SL vs AUS 2022 : ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ ‘प्रशिक्षका’विना पोहोचला श्रीलंकेत; ६ वर्षानंतर खेळणार यजमानांसोबत मलिका

मुंबई : ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ कोलंबो येथे पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ यजमान श्रीलंकेविरुध्द मर्यादित षटकांसह कसोटी मालिका खेळणार आहे. गेल्या सहा वर्षांतील ऑस्ट्रेलियाचा ...

एमएस धोनी म्हणतोय ! “मी माझ्या जिल्ह्यासाठी आणि शाळेसाठी क्रिकेट खेळलो नसतो तर…”

मुंबई : भारतीय संघाचा माजी कर्णधार आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार एमएस धोनीने जिल्हा क्रिकेटवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. क्रिकेटपटूंनी आपापल्या जिल्ह्यांकडून खेळण्याचा ...

Deepak Chahar Wedding : दीपक चहर अडकला विवाहबंधनात, जया भारद्वाजसोबत घेतले सात फेरे

मुंबई : आयपीएल तुफान चर्चेनंतर आता भारताचा क्रिकेटपटू दीपक चाहरचा विवाह सोहळा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज दीपक चाहरने ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!