Sports
गौतम गंभीरने खासदार असूनही आयपीएलमध्ये काम करण्याबाबत दिली प्रतिक्रिया; काय म्हणाला? पाहा VIDEO!
मुंबई : गौतम गंभीर हा सर्वोत्तम भारतीय क्रिकेटपटूंपैकी एक आहे. तो क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर राजकारणाकडे वळला. गौतम गंभीर सध्या पूर्व दिल्लीतून भाजपचा खासदार असला ...
IND vs SA T20 Series : सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांशिवाय उतरणार भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ; वाचा!
मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ५ सामन्यांच्या टी-२० मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेत भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे प्रमुख फलंदाज दिसणार नाहीत. ...
३७ वर्षांपूर्वी बक्षीस म्हणून मिळालेल्या ‘कार’ला पाहून रवी शास्त्री झाले भावूक; सांगितल्या ‘या’ ३ आठवणी!
मुंबई : माजी भारतीय क्रिकेटर आणि टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहिलेले रवी शास्त्री यांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांनी त्यांच्या ३७ वर्षीय ...
हनिमूनला जाण्यापूर्वी दीपक चहरला बहिणीने दिला मोलाचा सल्ला; काय म्हणाली? वाचा!
मुंबई : भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज दीपक चहर बुधवारी विवाहबद्ध झाला. त्याने त्याची मैत्रिण जया भारद्वाज हिच्याशी लग्न केले आहे. दोघांनी आग्रा येथील जेपी ...
भारताच्या माजी अष्टपैलू खेळाडूचा अर्जुन तेंडुलकरला सल्ला; म्हणाले, “५० टक्केतरी वडीलांसारखे…”
मुंबई : जगातील महान फलंदाजांपैकी एक सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव म्हटले जाते. सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकर हा देखील क्रिकेटपटू आहे. क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवण्यासाठी ...
२९ वर्षांपूर्वी शेन वॉर्नला एका चेंडूने बनवलं होतं ‘फिरकीचा जादूगार’, वाचा सविस्तर…!
मुंबई : आजचा दिवस क्रिकेट चाहत्यांच्या कायम आठवणीत राहील. कारण ४ जून १९९३ हा दिवस त्या दिग्गजाच्या स्मरणाचा दिवस आहे ज्याने लेग स्पिनची कलाच ...

हरभजन सिंगनं निवडली आयपीएलची बेस्ट इलेव्हन, कोणाला बनवलय कॅप्टन? वाचा!
मुंबई : भारतीय संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने आयपीएल २०२२ मधील सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हनची निवड केली आहे. या संघात त्याने राहुल त्रिपाठी आणि उमरान ...

IPL 2022 : गुडबाय राजस्थान! खेळाडू एकमेकांचा निरोप घेताना झाले भावनिक, पाहा VIDEO!
मुंबई : राजस्थान रॉयल्सचे १४ वर्षांनंतर आयपीएल जिंकण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. आयपीएल २०२२ च्या फायनलमध्ये गुजरात टायटन्सने राजस्थानचा पराभव करून विजेतेपद पटकावले. ...