Nagpur

‘पेट्रोल पंपावर मोदींचा पोस्टर तोंडावर रुमाल बांधलेला दिसतो, तो काय दर्शवतो ?’

नागपूर : सध्या दररोज इंधन दरवाढ होत आहे. इंधनाचे दर काही शहरांत शंभरी पार गेल्याचं दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल व डिझेलचे ...

‘उद्धव ठाकरेंना पूजा चव्हाण प्रकरणाचं गांभीर्य लक्षात आलेलं नाही’

नागपूर : बीड जिल्ह्यातील परळीतील पूजा चव्हाण या तरूणीने पुण्यात जीवन संपवल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ही तरूणी पुण्यात शिकण्यासाठी आलेली होती. परंतु ...

फास्टॅगसाठी ‘हीच’ अंतिम तारीख; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिली माहिती

नागपूर : देशातील टोल वसुली सुलभ आणि रहदारी सुरळीत करण्यासाठी सरकारकडून फास्टॅग प्रणालीराबवण्यात येत आहे. २०१७ पासून, नवीन चार चाकी वाहनांच्या नोंदणीसाठी फास्टॅग अनिवार्य ...

ठाकरे सरकारच्या राज्यात महिला खरचं सुरक्षित आहेत का ?

पुणे, श्रुती मुंगीकर : ‘महिला अत्याचार’ ही समाजाला भेडसावत असलेली सर्वात भीषण समस्या सध्या आणखी फोफावत चालली आहे. दररोज थरकाप उडवणाऱ्या महिला अत्याचारांच्या घटनांचे ...

शेतकऱ्यांसाठी मह्त्वाचा निर्णय; जुन्या ट्रॅक्टरमध्ये सीएनजी किट बसवता येणार !

नवी दिल्लीः सध्या वाढते प्रदूषण आणि वाढते इंधन दर यामुळे पर्यावरणासह नागरिकांना आर्थिक फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये जुन्या ...

मलकापूर उपनगराध्यक्षांच्या बर्थडे पार्टीला कार्यकर्त्यांनी नाचवल्या तलवारी

बुलडाणा : जिल्ह्यातील मलकापूर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष हाजी राशिद खान जमादार यांच्या वाढदिवसाच्या जंगी पार्टीत त्यांच्या कार्यकर्त्यांनी हातात तलवारी घेऊन डान्स केला. या घटनेचा व्हिडिओ ...

भगतसिंग कोश्यारींची भूमिका राज्यपालांसारखी नाही; बच्चू कडूंचा घणाघात

नागपूर:- राज्यपाल विरुद्ध ठाकरे सरकार हा वाद आणखी गडद होताना दिसत आहे. आता तर राज्यपालांच्या हवाई प्रवासाला मुख्यमंत्री कार्यालयाने परवानगीच दिली नसल्याचं समोर आलं ...

अरुण गवळीला जेलमध्ये कोरोनाची लागण

नागपूर:- नागपूर कारागृहात शिक्षा भोगत असलेला कुख्यात डॉन अरुण गवळी याच्यासह पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. एकाच वेळी पाच जणांना कोरोना ...

नरेंद्र मोदींनी नटसम्राट व्हावं, चित्रपटात काम करावं; नाना पटोलेंची खोचक टीका

नागपूर : काल संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्यसभा विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांच्यासह चार राज्यसभेच्या खासदारांना निरोप देण्यात आला. ...

रस्त्यांच्या सेफ्टी ऑडिटसंदर्भात नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता !

नवी दिल्ली : देशातील अपघातांच प्रमाण वाढण्याच्या कारणांमध्ये मुख्य कारण असते ते म्हणजे रस्त्यांची अवस्था या पार्श्वभूमीवर रस्ते अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी देशातील ४० ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!