Crime
बागबान चित्रपटातील ‘या’ अभिनेत्याचा पत्नीसह अपघात
मुंबई : बॉलीवूडचे महानायक बीग-बी यांचा गाजलेला चित्रपट बागबान मधील अभिनेता साहिल चड्डा आणि त्यांची पत्नी यांचा एक अपघात झाला आहे. साहिल यांची गाडी ...
भाजप खा.गौतम ‘गंभीर’ अडचणीत, ‘त्या’ ट्विटमुळे पोलिसांचा ससेमिरा मागे
दिल्ली : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. कोरोनाच्या या संकटात अनेक मान्यवर पुढे येत वेगवेगळ्या ...
ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये खळबळ! बॉल टेम्परिंग प्रकरणाची पुन्हा चौकशी होण्याची शक्यता
मुंबई : २०१८ मध्ये दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर बॉल टेम्परिंग प्रकरणानंतर क्रिकेट जगतात मोठी खळबळ उडाली होती. यानंतर ऑस्ट्रेलिया संघातील दोन खेळाडूंना एका वर्षाच्या बंदीला ...
हिश्श्यात बैल न मिळाल्याचा राग धरत, पोटच्या मुलानेच केली पित्याची हत्या
औरंगाबाद : फुलंब्री तालुक्यातील मुर्शीदाबादवाडी येथे किरकोळ वादातून डोक्यात दगड घालून वडीलांची हत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि.१४) गणोरी फाटा कमानी जवळ उघडकीस आली आहे. ...
अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले! पोलिसांच्या कारवाईला वेग
औरंंगाबाद : शहराच्या विविध भागात अवैधरित्या देशी-विदेशी दारूची विक्री करणा-याविरूध्द पोलिसांनी धडक कारवाई करीत पोलिसांनी ९ हजार ६६० रूपये किंमतीची देशी-विदेशी दारू जप्त केली ...
बनावट नंबर टाकण्याचे प्रमाण वाढले! पुन्हा एकावर गुन्हा दाखल
औरंंगाबाद : शहरात वाहनांवर बनावट नंबर टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. नाका बंदी दरम्यान पोलीस वाहनांची कसून चौकशी तसेच तपासणी करत असताना असे प्रकार उघडकीस ...
बँकेच्या कर्जाचे हप्ते वसुल करणाऱ्याने काढली अल्पवयीन मुलीची छेड
औरंंगाबाद : अल्पवयीन मुलगी व तिचा लहान भाऊ घरात असतांना घरात घुसून मुलीला मोबाइल क्रमांक आणि आय लय यू ची चिठ्ठी देणा-या एचडीएफसी बँकेच्या ...
परतूरमध्ये दिवसाढवळ्या डोळ्यात मिरची पूड टाकून दोघांना लुटले
जालना: जिल्ह्यात कोरोनामुळे नागरिक हैराण आहेत त्यातच चोऱ्या आणि लुटमारांचे देखील प्रमाण मोठ्या प्रमणात वाढले असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यातील परतूर येथे दिवसाढवळ्या चोरांनी दोन ...
अखेर सहायक पोलिस आयुक्त सुरेश वानखेडे यांचा माफीनामा मंजूर
औरंगाबाद : एसीपी वानखेडेंनी कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी दिले २१ हजार रूपये हेल्मेट सक्तीबाबत दिलेली तारीख बदलल्याबद्दल वाहतूक विभागाचे सहायक पोलिस आयुक्त सुरेश वानखेडे यांचा माफीनामा ...
शहरासाठी २१८ मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध करण्यासाठी उपाय योजना करा, खंडपीठाचे निर्देश
औरंंगाबाद : शहरातील विविध कोव्हिड रूग्णालयात रूग्णांसाठी अत्यावश्यक असणारा २१८ मेट्रिक टन ऑक्सिजनचा साठा नियमितरित्या उपलब्ध करून देण्यासाठी येत्या ४८ तासात उपाय-योजना कराव्यात असे ...