Agriculture
कांदा खाल्ला नाही म्हणून कोणी मरत नाही, विनाकारण कांद्याची ओरड थांबवावी
टीम महाराष्ट्र देशा – देशातून परतीच्या मार्गावर असलेल्या मान्सूनने अखेरच्या टप्प्यात राज्यभर जोरदार हजेरी लावली. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. ...
परभणी : प्लॅस्टिकमुक्तीसाठी तरुणाचा बुलेट प्रवास
परभणी: लायन्स क्लब प्रिन्सचे सदस्य शैलेश कुलकर्णी हा तरुण प्लॅस्टिकमुक्तीसाठी भारतासह भूतान, नेपाळदरम्यान बुलेट प्रवासासाठी सज्ज झाला आहे. ‘से नो टू सिंगल प्लॅस्टिक यूज’ ...
मिरची पिकासाठी जाणून घ्या अनुकूल हवामान
टीम महाराष्ट्र देशा : उष्ण आणि दमट हवामानात मिरची पिकाची वाढ चांगली होऊन उत्पादन चांगले मिळते. मिरची पिकाची लागवड पावसाळा, उन्हाळा आणि हिवाळा या ...
हिंगोली : वाघाने फस्त केली चार जनावरे
हिंगोली : हिंगोली तालुक्यामध्ये पट्टेदार वाघाचे अस्तित्व जाणवले असून विदर्भातून आलेल्या वाघाने हिंगोली तालुक्यातील लिंबी शिवारामध्ये चार जनावरे फस्त केल्याचा प्रकार गुरुवारी ( ता.३१) ...
तिरुमध्यम प्रकल्पाचे ५ दरवाजे उघडले
उदगीर : वाढवणा (ता.उदगीर) येथून जवळ असलेल्या तिरु मध्यम प्रकल्प शंकर टक्के भरला आहे.सातत्याने पाऊस सुरूच असून प्रकल्पात येणाऱ्या पाण्याचा ओघ सुरूच आहे त्यामुळे ...
पाणी टंचाईमुळे देशभर चर्चेत राहिलेल्या लातूरची यंदा काय आहे परिस्थिती ?
लातूर : पाणी टंचाईमुळे देशभर चर्चेत राहिलेल्या लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात आणि पिण्याच्या पाण्यासाठी बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यात मुबलक पाणी साठल्यामुळ, आता ...
…अन् सदाभाऊंसमोर बळीराजाला रडू कोसळले
टीम महाराष्ट्र देशा : देशातून परतीच्या मार्गावर असलेल्या मान्सूनने अखेरच्या टप्प्यात राज्यभर जोरदार हजेरी लावली. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. ...
ओला दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी 50 हजार रुपये मदतीसाठी अब्दुल सत्तार यांचा मोर्चा
सिल्लोड : ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना कर्जमाफी, हेक्टरी 50 हजार रुपये मदत यासह अन्य मागण्यासाठी सिल्लोड येथे शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली ...
महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा
टीम महाराष्ट्र देशा : राज्यात येत्या बुधवारपर्यंत काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याची शक्यता पुणे वेधशाळेकडून वर्तवण्यात ...
सोयगाव : पुराच्या पाण्यात वाहून गेला बिबट्या
सोयगाव : सोयगाव परिसरात सततच्या पावसाने वेताळवाडीचे धरण आठवडाभरापासून ओव्हरफ्लो झालेले असून या धरणाच्या सांडव्यातून बुडालेला बिबट्या सोना नदीच्या पात्रात वेताळवाडी गावाजवळील पश्चिम बाजूला ...