Share

Budget 2022 : पुढील आर्थिक वर्षात २५ हजार किमी राष्ट्रीय महामार्ग बनवणार- निर्मला सीतारामन

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) आज देशाचा अर्थसंकल्प (Budget) संसदेत सादर करत आहेत. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा तिसरा अर्थसंकल्प आहे. यावेळी त्यांनी वाहतूक विकाससंबंधी मोठी घोषणा केली आहे.

पुढील आर्थिक वर्षात २५ हजार किमी राष्ट्रीय महामार्ग बनवले जाणार (25000 km of national highways will be built) आहेत. तसेच येत्या तीन वर्षांत ४०० नव्या वंदे भारत ट्रेन धावतील, उत्तम ऊर्जा कार्यक्षमता आणि प्रवासी सवारीचा अनुभव असलेल्या या ४०० नव्या वंदे भारत ट्रेन तयार केल्या जातील. तसेच सुरक्षा आणि क्षमता वाढीसाठी 2,000 किमी रेल्वे नेटवर्क स्वदेशी जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान कवच अंतर्गत आणले जाईल, असेही (2,000 km of railway network will be brought under indigenous world class technology armor) त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान शहरी भागात सार्वजनिक वाहतुकीच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी शून्य जीवाश्म इंधन धोरणासह विशेष मोबिलिटी झोन आणले जातील. तसेच शहरी भागातील जागेची मर्यादा लक्षात घेऊन ‘बॅटरी स्वॅपिंग पॉलिसी’ आणली जाईल. असेही निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. वाहतूक विकास संबंधी हा सर्वांत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!