Marathi batmya
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंना ‘ती’ एक चूक महागात पडणार? ; शिंदे गटाच्या वकिलांचा महत्वाचा युक्तिवाद!
नवी दिल्ली : शिवसेना कुणाची? तसेच शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. शिंदे गटातील १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत देखील सुनावणी होण्याची शक्यता आहे. निवडणूक चिन्हाबाबत निवडणूक ...
Dadasaheb Phalke Award | सिने सृष्टीतील तारिका आशा पारेख यांना दिला जाणार ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’
भारतीय सिनेसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या सन्मानार्थ दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले जाते. हा भारतीय सिनेमा सृष्टीमधील सर्वात मोठा सन्मान मानला जातो. आतापर्यंत ...
Uddhav Thackeray | “कितीही अफझल खान आले, तरी…”, उद्धव ठाकरेंची अमित शहांवर टीका
मुंबई : एकीकडे सुप्रीम कोर्टात आज शिवसेना पक्षावर सुनावणी होतं आहे. तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित ...
Shivsena VS Shinde | शिंदे गटाकडून नीरज कौल यांचा कोर्टात महत्वाचा युक्तीवाद, समोर ठेवले ‘हे’ मुद्दे
नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टात आज शिवसेना पक्षावर सुनावणी होतं आहे. अशातच नीरज कौल यांनी एकनाथ शिंदे यांचा युक्तिवाद मांडला आहे. यावेळी त्यांनी अनेक ...
KTM New Launch | KTM ने लाँच केले ‘या’ दोन बाईकचे जीपी एडिशन
बाईक आणि बाईक रेस हा देशातील तरुण मंडळींचा आवडता विषय आहे. आणि याच बाईक रेस मधली सर्वात लोकप्रिय बाईक रेस म्हणजे मोटो जीपी (Moto ...
Thackeray vs Shinde | “विधानसभा अध्यक्ष राजकीय पैलूंची…” ; शिंदे गटाचे वकील कोर्टात काय म्हणाले?
नवी दिल्ली : न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर आज शिवसेना विरुद्ध शिवसेना खटल्याची सुनावणी सुरु आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे ...
Sanjay Raut | संजय राऊतांच्या जामीन अर्जावर ‘या’ तारखेला होणार सुनावणी
मुंबई : 1034 कोटींच्या पत्राचाळ घोटाळ्यातील आरोपी शिवसेना खासदार संजय राऊत न्यायालयीन कोठडीत आहे. अनेक वेळा त्यांच्या कोठडीमध्ये वाढ झाली आहे. अशातच संजय राऊत ...
Tata New Vehicles Launch | टाटा मोटर्सने केले तीन नवीन पिक-अप वाहने लाँच
टाटा मोटर्स या ऑटोमोबाईल कंपनीने देशात मोठे स्थान निर्माण केले आहे. या कंपनीने आता ग्राहकांसाठी तीन नवीन वाहने लाँच केली आहे. हे वाहनांची रचना ...