Share

Health Tips | तुमच्या हाताची बोट दुखत असतील तर करा ‘ हे ‘ उपाय

Published On: 

आजच्या तंत्रज्ञानाच्या जगामध्ये हाताची बोटं दुखणं अगदी सामान्य समस्या मानली जाते. कारण आजकाल आपण आपला जास्तीत जास्त वेळ मोबाईल, लॅपटॉप आणि कम्प्युटरवर घालवतो. त्यामुळे हातांच्या बोटांमध्ये वेदनाचे प्रमाण वाढते. जर तुमच्या पण हाताची बोट दुखत असतील आणि तुम्हाला या त्रासापासून मुक्ती व्हायच असेल तर हे घरगुती उपाय नक्की ट्राय करून बघा.

आईस बॅग आहे खूप फायदेशीर

हाताच्या बोटांवर होणाऱ्या वेदना जर कमी करायच्या असतील तर तुम्ही आईस बॅगने तुमच्या बोटांना शेकू शकता. याचा तुम्हाला भरपूर फायदा होईल. जर आईस बॅग उपलब्ध नसेल तर तुम्ही एखाद्या सूती कपड्यात बर्फाचे तुकडे घेऊन त्याने देखील तुमची बोटं शेकू शकता. याने तुम्हाला नक्की आराम मिळेल.

मोहरीच्या तेलाचा मिळेल आराम

जर हाताच्या बोटांमध्ये वेदना होत असतील तर मोहरीचे तेल कोमट करून हलक्या हाताने बोटांवर मसाज करा. यामुळे तुम्हाला वेदनेपासून आराम मिळेल. आणि जर तुम्ही सकाळी मोहरीच्या तेलाचा हाताच्या बोटांना मसाज केली तर तुम्हाला त्याचे जास्त फायदे मिळतील.

खोबऱ्याचे तेल आहे उपयुक्त

हाताच्या बोटांच्या वेदना कमी करण्यासाठी खोबऱ्याच्या तेलाचा उपयोग केला जाऊ शकतो. या तेलामध्ये असलेले गुणधर्म बोटांची सूज आणि वेदना कमी करण्यास मदत करते. या व्यतिरिक्त खोबरेल तेलाने बोटांची मसाज केल्याने ब्लड सर्क्युलेशन सुधारते.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!