Share

“महाविकास आघाडीचे नेते तपास यंत्रणांच्या रडारवर”- प्रवीण दरेकर

Published On: 

मुंबई: विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर बोगस मजूर प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्याविरोधात दिलासा मिळावा यासाठी दरेकरांनी याचिका केली होती, मात्र ती कोर्टाने फेटाळून लावली. तर दरेकरांवर महाविकास आघाडीने सूड बुद्धीने गुन्हा दाखल केल्याचा आरोप भाजपने अनेकदा केला आहे. आता दरेकरांनीही अशीच टीका केली आहे.

माझ्यावर सरकारने जबरदस्तीने गुन्हा दाखल केला आहे आणि कोर्टाने याचिका फेटाळून जबरदस्तीच्या गुन्ह्याला दिलासा दिला, असे ते यावेळी म्हणाले. महाविकास आघाडीचे नेते तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. काही जेलमध्ये आहेत तर काही जाण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे मग अशावेळी भाजपच्या नेत्यालाही अशाच पद्धतीने जश्यास तस उत्तर देण्यासाठीचं षडयंत्र माझ्याविरोध महाविकास आघाडीला करायचं होत, असे ते यावेळी म्हणाले

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!