Share

“शरद पवार पावसात भिजले अन् निमोनिया…”, राष्ट्रवादीचा टोला

Published On: 

मुंबई : भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधत म्हंटले होते की २०१९ला साताऱ्यात पावसात भिजून सुद्धा तुम्हाला ५४ च्या वर जाता आलं नाही, यावरच आता राष्ट्रवादीचे नेते महेश तपासे यांनी प्र्त्युत्तर दिले आहे.

“साताऱ्यातील पावसाळी सभेत शरद पवारांनी आव्हान केले आणि त्याला महाराष्ट्रातल्या तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला हे गोपीचंद पडळकर विसरले आहेत. शरद पवारांचे नाव घेतल्याशिवाय गोपीचंद पडळकर यांना प्रसिद्धी मिळत नाही हे कळून चुकले आहे. म्हणूनच वारंवार शरद पवारांचे नाव घेऊन कुठेतरी प्रसिद्धी मिळविण्याची धडपड भाजपची सुरू आहे.”,असे महेश तपासे यांनी म्हटले आहे.

तसेच शरद पवार हे साताऱ्यातील प्रचारसभेत पावसात भिजले आणि निमोनिया भाजपाला झाला असा टोलाही लगावला आहे.महेश तपासे यांनी लगावला आहे. दरम्यान वीस वर्षात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करता आला नाही त्यांनी भाजपाची चिंता करू नये, अशी टीका पडळकर यांनी केली होती.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!