महाराष्ट्र
उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा- सत्यजित तांबे
अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- उत्तर प्रदेशातील हाथरस येथील १९ वर्षीय दलित तरुणीवर सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. दिल्लीमधील सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरु ...
‘माणुसकी म्हणून सुद्धा उत्तर प्रदेश सरकारची ही भूमिका घृणास्पद आहे’ : शरद पवार
पुणे : उत्तर प्रदेशातील हाथरस येथील पीडितेच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी हाथरस येथे निघालेल्या राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवून धक्काबुक्की ...
शिवसेनेने बिहारमध्ये ५० हुन अधिक जागा लढवाव्या; शिवसेना नेत्याची संजय राऊतांकडे मागणी
मुंबई : बिहार विधानसभा निवडणूक २०२० च्या तारखांची निवडणूक आयोगाकडून घोषणा करण्यात आली आहे. एकूण २४३ मतदारसंघन असलेल्या बिहार विधानसभेचा कार्यकाळ येत्या २९ नोव्हेंबर ...
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आंदोलन तूर्तास स्थगित, मात्र….
पुणे : अंतिम वर्ष विद्यार्थ्यांच्या अडचणी अजून देखील संपलेल्या नसून परीक्षेच्या तोंडावर संभ्रमता वाढत आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने दिलेल्या मार्गदर्शिकेनुसार ऑक्टोबर महिन्यात अंतिम वर्षांच्या ...
मराठा समाजाची बाजू लोकसभेत भक्कमपणे मांडणार- खा.सदाशिव लोखंडे
अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- मराठा आरक्षणाबाबत महाविकास आघाडी सरकार सकारात्मक आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही सर्वांचीच भावना असून, मराठा समाजाची बाजु लोकसभेत आपण स्वतः भक्कमपणे ...
‘दादा दचकू नका…चंद्रकांतदादांना पहाटे पहाटे दचकून जाग येते हे गंभीर आहे’
मुंबई : माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांच्या भेटीने राजकीय क्षेत्रात खळबळ माजली होती. यावर अनेक ...
विदर्भात ‘का’ पेटली नागपूर कराराची होळी, शंभरवर्षांच्या संघर्षासाठी हजारो वैदर्भीय रस्त्यावर
नागपूर : विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने संपूर्ण विदर्भात विविध संघटनांच्या वतीने जनआंदोलन करण्यात आले. शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नागपूरसह गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, अमरावती अन ...
‘माझी प्रत्येक मुलाखत अनकट आणि अनएडिटेडच असते’ ; संजय राऊतांचा फडणवीसांना टोला
मुंबई : दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत आणि माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात भूकंपाच्या चर्चांना ...
भाजपने सत्तेचा गड जिंकला मात्र एनडीए मधील ‘दोन सिंह’ गमावले; शिवसेनेचा भाजपवर घणाघात
मुंबई : नुकतेच काही दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने पारित केलेल्या तीनही कृषी विधेयकांना आपला विरोध आहे. म्हणून केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर – बादल ...
भाजपने एकनाथ खडसेंवर अन्याय केला: मंत्री गुलाबराव पाटील
जळगाव : भारतीय जनता पक्षाने काल राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची घोषणा केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली पक्षवाढीचे काम करणाऱ्या नव्या राष्ट्रीय ...