महाराष्ट्र

‘राऊत फक्त बडबड करतात, तर ईडी पुरावे असल्याशिवाय चौकशी करत नाही’

सिंधुदुर्ग : गेले काही महिने राज्यात ईडीमुळे वातावरण चांगलंच तापलेलं असताना आता शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी ...

आता ईडीलाही महाराष्ट्रात येण्याआधी घ्यावी लागणार परवानगी? हसन मुश्रीफांनी केली मागणी

कोल्हापूर : गेले काही महिने राज्यात ईडीमुळे वातावरण चांगलंच तापलेलं असताना आता शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी ...

‘लालपरी’सह एसटीचा प्रवास होणार अधिक वेगवान!

मुंबई : गेले कित्येक दशके महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रवास करण्यासाठी नागरिक हे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेला म्हणजेच ‘एसटी’ला पसंती देतात. दळणवळणाचं प्रमुख साधन बनलेल्या ...

‘राहुल गांधी यांची चेष्टा होते, ममता बॅनर्जींची कोंडी होते’; शिवसेनेचं टीकास्त्र

मुंबई : ‘सगळे भाजपविरोधक यूपीएत सामील झाल्याशिवाय विरोधी पक्षाचे बाण सरकारच्या वर्मी लागणार नाहीत. प्रियांका गांधी यांना दिल्लीच्या रस्त्यावर अटक होते. राहुल गांधी यांची ...

ग्रामपंचायत निवडणुकीतील उमदेवारांसाठी आयोगाचा ऐनवेळी नवा जीआर; सलग सुट्ट्यांनी गोंधळात वाढ

मुंबई : निवडणूक आयोगानं २० नोव्हेंबर २०२०च्या आदेशान्वये एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० मध्ये मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम सुरू केला ...

आता मेगा भरत्यांसह एमपीएससी परीक्षांचे आदेश काढा अन्यथा… ; शेंडगेंचा सरकारला इशारा

मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापत आहे. मुंबई आणि राज्यभरात ठिकठिकाणी मराठा समाज विविध मार्गाने आपला आक्रोश व्यक्त करत आहे. मराठा आरक्षणाला ...

‘हे आंदोलन फक्त पंजाब-हरियाणातील शेतकऱ्यांचे नसून महाराष्ट्रातील शेतकरीही पाठीशी खंबीरपणे उभा आहे’

दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून दिल्ली सीमेवर कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने लादलेले जाचक तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी ...

ठरलं तर! राज्य सरकार मुंबईकरांना देणार नव्या वर्षाची भेट, लोकलप्रवास होणार सुरु; वडेट्टीवारांचे सूतोवाच

मुंबई : कोरोना विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी राज्यासह देशात लॉकडाऊन करण्यात आला होता. या काळात सार्वजनिक वाहतूक देखील पूर्णपणे बंद करण्यात आली होती. तर, मुंबईकरांची ...

कोरोना फक्त रात्रीचाच असतो का? असं विचारणाऱ्यांची मला कीव येते; परबांचा मनसेला खोचक टोला

मुंबई : ब्रिटन आणि इतर काही देशांमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळून आला आहे. या दुसऱ्या प्रकारच्या कोरोना विषाणूचा प्रसार अतिशय वेगाने होत असल्याचे ...

‘कोरोना फक्त रात्रीचा फिरतो असं मुख्यमंत्र्यांच्या कानात सांगून गेलाय का?’

मुंबई : ब्रिटन आणि इतर काही देशांमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळून आला आहे. या दुसऱ्या प्रकारच्या कोरोना विषाणूचा प्रसार अतिशय वेगाने होत असल्याचे ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!