महाराष्ट्र

याहीवर्षी राज्यभरात भरणार मोबाईलमध्येच शाळा

औरंगाबाद: कोव्हिडच्या महामारीमुळे सर्वच क्षेत्रांवर परिणाम होत आहे त्यातून शाळा देखील सुटल्या नाहीत. शाळेचा पहिला दिवस म्हणजे विद्यार्थ्यांचा किलबिलाट तर मोठ्या वर्गातल्या विद्यार्थ्यांची मस्ती, ...

अजित पवारांनीच गाढवाचा नांगर फिरवण्याचं काम केलं; गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल

मुंबई : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटत असताना काही दिवसांपूर्वी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मोठा निर्णय घेतला होता. पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त पदे भरताना 33 ...

शेतकरी कुटुंबात ‘लक्ष्मी’चा जन्म ठरणार अधिक लाभदायक ! शासन देणार महत्वाची रोपे

मुंबई : ज्या शेतकऱ्याच्या कुटुंबात यावर्षी मुलीचा जन्म झाला आहे त्यांना सामाजिक वनीकरण विभागामार्फत १ जुलै रोजी १० रोपांचे वाटप करण्यात येणार असून त्या ...

‘औरंगजेबाने वारीची परंपरा संपविण्यासाठी अनेक प्रयत्न केले ; सरकारने हे पाप करू नये’

पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशासह राज्यभर थैमान घातले आहे. त्यामुळे राज्यभर अनेक ठिकाणी कडक निर्बंध लागू आहेत. धार्मिक कार्यक्रमांना मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत परवानगी ...

पायी वारी नाहीच, मानाच्या दहाही पालखी संस्थानांचा सरकारला पाठिंबा, पण….

पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशासह राज्यभर थैमान घातले आहे. त्यामुळे राज्यभर अनेक ठिकाणी कडक निर्बंध लागू आहेत. धार्मिक कार्यक्रमांना मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत परवानगी ...

‘५ वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री राहील, या संजय राऊतांच्या वक्तव्यात आत्मविश्वासाचा अभाव’

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत सध्या उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. नाशिक येथे त्यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले कि, ‘शिवसेना ...

‘सूर नवा ध्यास नवा’ चौथ्या पर्वाची कोण ठरणार विजेती ?

मुंबई : कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ या कार्यक्रमातील स्पर्धकांनी त्यांच्या आवाजाची भुरळ प्रेक्षकांवर टाकली आहे.रविवारी या कार्यक्रमाचा अंतिम सोहळा रंगणार आहे. दमदार ...

‘कोणतीही वाटाघाटी नाही, ५ वर्ष मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडेच राहणार’ – संजय राऊत

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत सध्या उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. नाशिक येथे त्यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले कि, ‘शिवसेना ...

राज्यात आज १४९१० रुग्ण कोरोनामुक्त, तर ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद

मुंबई : देशभरासह राज्यातील करोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट आता हळूहळू कमी होत आहे. अनलॉक प्रक्रियेला सुरूवात होऊन निर्बंधामध्ये सूट देण्यात आलीये. कोरोना परिस्थितीचा आढावा ...

आषाढी वारीच्या निर्णयाबाबत पुनर्विचार करा ; देहू संस्थानच्या विश्वस्तांची सरकारकडे मागणी

पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशासह राज्यभर थैमान घातले आहे. त्यामुळे राज्यभर अनेक ठिकाणी कडक निर्बंध लागू आहेत. धार्मिक कार्यक्रमांना मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत परवानगी ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!