महाराष्ट्र
‘महागाईचा आजार, जनता बेजार…सुखाने आहे फक्त मोदी सरकार’
मुंबई : सर्वसामान्यांना जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी मोठा धक्का बसला आहे, कारण एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत पुन्हा वाढ झाली आहे. आधीच पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे ...

खंडणीखोर वसुली सरकारने एकाधिकारशाही सुरू केली का? राहुल लोणीकरांचा सवाल
जालना : भाजप नेते गोपचंद पडळकर यांच्या गाडीवर युवकाने हल्ला केल्याची घटना घडलीय. सोलापूर जिल्ह्यातील या घटनेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या घटनेवर ...
‘डॉक्टर्समुळे कोविडविरुद्धच्या लढ्याचा गोवर्धन पेलता आलं’; मुख्यमंत्र्यांच डॉक्टर दिनी खास पत्र
मुंबई : राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या (1 जुलै) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व डॉक्टर्सना शुभेच्छा दिल्या आहेत. येणाऱ्या काळातही तुमची सेवा, तुमचे समर्पण, तुमचे ...
उर्वशीला मिळाला महाराष्ट्र शासनाकडुन मानाचा ‘हा’ पुरस्कार
मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला ही तिच्या सौदंर्यासाठी ओळखली जाते. सोशल मीडीयावर तिच्या फोटोवर लाखो लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होतो. वेगवेगळ्या म्युझीक अल्बममधून ...
विधानसभा अध्यक्षांच्या निवडीबाबत शरद पवारांच मोठं विधान म्हणाले, ‘तीनही पक्षांनी…’
कोल्हापूर : तत्कालीन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारण्यासाठी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर विधानसभा अध्यक्षपद हे रिक्त असून मागील अधिवेशनात ...
‘विधानसभा अध्यक्षांची निवड याच अधिवेशनात होणार आणि अध्यक्ष काँग्रेसचाच असणार’
मुंबई : तत्कालीन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारण्यासाठी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर विधानसभा अध्यक्षपद हे रिक्त असून मागील अधिवेशनात ...
ओढ लागली विठुरायाच्या भेटीची! देहुवरून संत तुकाराम महाराजांची पालखी आज निघणार
पुणे: संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याला आज सुरुवात झाली आहे. यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ज्ञानोबा-तुकारामचा जयघोष करीत लाखो वारकरी देहू नगरीत दाखल होतात. टाळ-मृदुंगाच्या ...
‘टप्परछाप आचार्य सध्या मस्तीची भाषा करून वारकरी संप्रदायाला बदनाम करतायत’
पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशासह राज्यभर थैमान घातले आहे. त्यामुळे राज्यभर अनेक ठिकाणी कडक निर्बंध लागू आहेत. धार्मिक कार्यक्रमांना मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत परवानगी ...
विधानसभा अध्यक्षपद निवडीसाठीच्या संख्याबळाबाबत राष्ट्रवादीचा मोठा दावा
मुंबई : तत्कालीन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारण्यासाठी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर विधानसभा अध्यक्षपद हे रिक्त असून मागील अधिवेशनात ...