सर्दी

भारतातील कोरोना इतर देशांसाठी गंभीर, आयएमएफचा चिंताजनक अहवाल

वॉशिंग्टन : आतापर्यंत कोरोना महामारीपासून वाचलेल्या गरीब आणि विकनशील देशांसाठी भारतात आलेली कोरोनाची दुसरी लाट इशारा असल्याचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने सांगितले. लसीकरणाच्या सध्याच्या वेगाने वर्षाअखेरीस ...

‘मोदी सरकारच्या कुशासनामुळे म्युकरमायकोसिसचे संकट’, राहुल गांधींची टीका

नवी दिल्ली : देशातील ‘ब्लॅक फंगस’च्या वाढत्या उद्रेकामुळे काँग्रेसने केंद्राला धारेवर धरले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी याप्रकरणी मोदी सरकारच्या कुशासनाला जबाबदार धरले ...

‘कोरोनाविरोधी लढा दुबळा करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न’, प्रकाश जावडेकरांची टीका

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कोरोनाच्या नव्या विषाणूला कथितरीत्या भारताशी जोडल्याप्रकरणी मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यावर निशाणा साधला. तसेच काँग्रेस नेत्यांकडून ...

लसीकरणाची गती वाढवण्यासाठी मुख्यमंत्री केजरीवालांचे मोदींना चार सल्ले

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्राकडून कोरोना प्रतिबंधक लसींचे पुरेसे डोस मिळत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करत, या वेगाने केवळ प्रौढांच्या लसीकरणासाठीच ...

‘त्या’ व्हिडिओनंतर बाबा रामदेव यांची अडचण वाढली, IMA कडून कारवाईसाठी आक्रमक पवित्रा

नवी दिल्ली : कोरोना संकटाच्या काळात योगगुरु रामदेव बाबा यांच्या एका वक्तव्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये रामदेव बाबा यांनी कोरोनावरील एलोपॅथी उपचार ...

सोशल मीडियावरील ‘तो’ शब्द हटवा; मोदी सरकारचा फेसबूक, ट्विटरला आदेश

नवी दिल्ली :भारतात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे थैमान सुरू आहे. भारतात सापडलेल्या व्हेरिंयटचा प्रसार इतर जगभरात होऊ नये म्हणून अनेक देशांनी भारतातून प्रवासास बंदी ...

‘आता राष्ट्रपती, पंतप्रधानांसाठी बेड्स राखीव ठेवण्याची गरज’, दिल्ली हायकोर्टाचे मत

नवी दिल्ली : कोरोना महामारीमुळे देशातील अनेक राज्यांत ऑक्सिजन बेड्सचा तुटवडा निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी देशाच्या राष्ट्रपती व पंतप्रधानांसारख्या विशिष्ट श्रेणीतील ...

धक्कादायक! बीडमध्ये कोरोना रुग्णाची रुग्णालयातच आत्महत्या

बीड : कोरोना बाधीत रुग्णाने गळ्यातील रुमालाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज शुक्रवारी पहाटे बीड शहरातील दिप हॉस्पिटलमध्ये घडली. घटनेची माहिती मिळताच ...

अक्षय कुमारच्या मदतीने मराठवाड्यात पहिली मोबाईल आरटीपीसीआर टेस्ट व्हॅन उपलब्ध

लातूर : कोरोना संशयित रुग्णांची कोविड – १९ ची आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल मिळण्यास दोन दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे बाधित रुग्णांवर उपचारासाठी विलंब होत आहे. ...

कोरोना आटोक्यात कसा येणार? देशातील निम्मे लोक मास्कच वापरत नाहीत

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरश: हाहाकार माजवला आहे. पण तरी देखील लोकांना गांभीर्य नसल्याचे दिसत आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सध्या तरी ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!