परळी
माझ्यातली पंकजा मुंडे केव्हाच संपली आता मी गोपीनाथ मुंडे धारण केलाय…
टीम महाराष्ट्र देशा : आयुष्यभर ज्यांनी अंगाखांद्यावर खेळवलं.. त्या चुलत्याला सत्तेच्या लालसेमुळे धनंजय मुंडे सोडून राष्ट्रवादीत गेलात. काय केले तिकडे जाऊन? तोडून फोडून पवार ...
उमेदवारी दाखल करण्यासाठी वरळी ते परळी उमेदवारांचा धुमधडाका
टीम महाराष्ट्र देशा: विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतरही सर्व पक्ष थंड असल्याचं सुरुवातीला पहायला मिळालं. आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उद्या शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांची ...
जोरदार शक्तीप्रदर्शनासह धनंजय मुंडे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीची तयारी सध्या जोरात सुरु आहे. संपूर्ण राज्यात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लगबग सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते धनंजय ...
‘मी गेल्या पाच वर्षात कोट्यावधींचा निधी आणून जिल्ह्याला स्वातंत्र्य मिळवून दिले’
टीम महाराष्ट्र देशा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडेंनी परळी मतदारसंघातील अंबाजोगाई तालुक्यातील बुथ प्रमुख व विविध समित्यांच्या प्रमुखांचा मेळावा आयोजित केला होता. ...
दसऱ्या मेळाव्यात पंकजा मुंडे करणार अमित शहांच्या उपस्थितीत जोरदार शक्ती प्रदर्शन
टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामाला सुरवात झाली आहे. आता प्रत्येक उमेदवाराने आपल्या मतदारसंघात सक्रीय होऊन प्रचाराचा धडका लावला आहे. बीडमध्ये ही भाजप ...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या परळी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; शहर कडकडीत बंद
परळी वै. : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावर मोदी व फडणवीस सरकारने केलेल्या सुडबूध्दीच्या कारवाईचा धिक्कार करण्यासाठी परळी शहरात आज राष्ट्रवादी ...
शरद पवार यांच्यावरील गुन्हा दाखलमुळे मराठवाड्यात ठिक-ठिकाणी बंदची हाक
औरंगाबाद: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेस चांगलीच अक्रमक झाली आहे. बुधवारी राज्यभरात अनेक ठिकाणी सरकार विरोधात ...
‘बारामतीची मंडळी मुंडे साहेबांचे नावं पुसायला निघाली आहे’
टीम महाराष्ट्र देशा : बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघातील भाजपच्या बुथ कार्यकर्त्यांचा मेळावा परळी शहरातील अक्षता मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. भाजपचे प्रदेश चिटणीस ...
‘बारामतीची मंडळी मुंडे साहेबांचे नावं पुसायला निघाली आहे’
टीम महाराष्ट्र देशा : बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघातील भाजपच्या बुथ कार्यकर्त्यांचा मेळावा परळी शहरातील अक्षता मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. भाजपचे प्रदेश चिटणीस ...
‘ज्यांना विरोधात काम करायचे आहे त्यांनी सांगून बाहेर पडा, सोबत राहून विश्वासघात करू नका’
टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुक २१ ऑक्टोबरला होणार आहे. तर २४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे राजकीय पक्ष चांगलेच तयारीला लागलेले आहेत. ...