परळी
मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहेच; धनंजय मुंडे यांची पंकजांसाठी भावनिक पोस्ट
बीड : भाजप नेत्या तथा माजी मंत्री पंकजा मुंडे यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिली. त्यावर प्रतिक्रीया देताना ...
परळीत ५० बेडचे कोविड केंद्र सुरू
बीड: जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या वाढतच आहे. तसेच सर्वात सध्या लसीकरण व टेस्ट करणे सुरू आहे त्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या अधिक असल्याचे दिसून येत ...
‘त्या रिकाम्या जागेत तू नेहमीच जिवंत राहशील बाळा’, पंकजा मुंडेंच्या पोस्टने सोशल मीडिया गहिवरला
बीड : कोरोनामुळे राज्यातील परिस्थिती बिकट बनत चालली आहे. अनेकांच्या जवळच्या व्यक्ती मृत्यूमुखी पडत आहेत किंवा मरणाच्या दारात उभ्या आहेत. अनेक नेतेमंडळी, सेलिब्रिटींना कोरोनानं ...
‘प्रसिद्धीसाठी काही लोकांकडून रेमडेसिवीरचे वाटप’, धनंजय मुंडेंवर पंकजांचा निशाणा
औरंगाबाद : गेल्या दोन दिवसांपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि त्यांचे चुलत बंधू राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या शाब्दिक युद्ध सुरू आहे. कोरोना ...
धनंजय मुंडेच्या पुढाकाराने रेमडेसिविर इंजेक्शन मोफत मिळणार
बीड : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. सध्या जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. पण आता पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातून आता जिल्ह्यात १० ...
गडकरींचा ‘हा’ निर्णय म्हणजे त्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता
बीड : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील अनेक महत्त्वांच्या मार्गांसाठी मोठ्या प्रमाणावर निधीची घोषणा केली आहे. रस्त्याचे जाळे अधिक मजबूत करण्यासाठी ...
मुंबईला जाण्यास नकार देणे पडले १४ एस.टी. कर्मचाऱ्यांना महागात
बीड: मुंबईतील बेस्ट बसच्या सेवेसाठी जबरदस्ती बीड येथील एस.टी. बस वाहक तसेच चालकांना पाठवण्यात येत होते, मात्र काही कर्मचाऱ्यांनी यास नकार दिला आणि त्यांचा ...
लॉकडाऊनच्या धास्तीने नागरिकांनी केली बँकांमध्ये गर्दी
बीड: जिल्ह्यात आधीच वीज पुरवठा खंडित असल्याने अनेक बँकांचे कामकाज गेल्या दोन दिवसांपासून खंडित झाले होते. त्यामुळे व्यापाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. तसेच ...
कॅन्टीन चालवू देण्यासाठी एक लाखाची लाच; महिला सहाय्यक निरीक्षकावर गुन्हा दाखल
परभणी: परळी येथील रेल्वे पोलीस ठाण्यातील एका महिला सहाय्यक पोलीस निरीक्षकासह दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर लाच घेण्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अॅट्रॉसिटी गुन्ह्यात मदत ...
पाहणाऱ्यांचेही मन हेलावले! बसस्थानकातच चिमुकला मृत पित्याच्या अंगावर खेळत होता
बीड : बीड जिल्ह्यातील परळीत एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. रात्री उशिरा गावाहून आल्याने एक पिता आपल्या चिमुकल्यासोबत बसस्थानकातच झोपला. पण, दुर्दैवाने पित्याचा ...