Share

Shah Rukh Khan : शाहरुख खानने इंस्टाग्रामवर लाईव्ह येऊन चाहत्यांना केले खूश, पाहा VIDEO

Published On: 

मुंबई : बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान त्याच्या इंस्टाग्रामवरून लाईव्ह आला होता. आजच्याच दिवशी प्रदर्शित झालेल्या दिग्दर्शक राज कंवर यांच्या ‘दीवाना’ या चित्रपटातून शाहरुखने करिअरची सुरुवात केली होती. अशा परिस्थितीत शाहरुख खानने चित्रपटसृष्टीत 30 वर्षे पूर्ण केली आहेत. यामुळे शाहरुख ने इंस्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला.

लाईव्ह मध्ये शाहरुख खान त्याच्या आगामी ‘पठाण’ आणि ‘जवान’ या चित्रपटांबद्दलही बोलला. ‘पठाण’चा ट्रेलर या वर्षी नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये रिलीज होणार असल्याचा खुलासा त्याने केला. त्याने सलमान खानसह अनेक सेलिब्रिटींबद्दलही चर्चा केली. शाहरुखने गमतीने सांगितले की, ‘पठाण’मधील त्याची आणि दीपिका पदुकोणची हेअरस्टाइल सारखीच आहे.

https://www.instagram.com/p/CfOhQciKKcO/

यापूर्वी शाहरुखने त्याच्या ‘पठाण’ चित्रपटाचे पोस्टर त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले होते. पोस्टरमधील त्याचा लूक चाहत्यांना खूप आवडला.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!