🕒 1 min read
मुंबई : सध्या चित्रपटसृष्टीतील बहुतेक कलाकार लग्न करत आहेत. रणबीर कपूर-आलिया भट्ट आणि विकी कौशल-कतरिना कैफनंतर आता आणखी एक प्रसिद्ध जोडी लग्नबंधनात अडकली आहे. साऊथ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायिका मंजिरी लग्नबंधनात अडकली असल्याची माहिती समोर येत आहे. लग्नाचे फोटो आणि व्हिडिओही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
गायिका मंजरी जेरिनसोबत लग्न केले आहे.या लग्नसोहळ्याला मंजरी आणि जेरीन यांचे जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. त्यांचे लग्न तिरुअनंतपुरममध्ये झाले. सध्या त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर चाहते मंजरी आणि जरीनला लग्नासाठी शुभेच्छा देत आहेत.
https://www.instagram.com/p/CfLbujyLydK/
त्यांच्या लग्नाचा लूक पहिला तर मंजिरीने लाला रंगाची साधी नेसली आहे, ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. त्याचबरोबर जरीनने धोतरासह लाल रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. मंजरी आणि जरीन एकाच शाळेत शिकत असल्याने पहिल्या वर्गापासून एकमेकांना ओळखत असल्याची माहिती समोर येत आहे.
https://www.instagram.com/p/CfLUUjFg0vG/
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
