Share

TMKOC : ‘तारक मेहता…’ मधील अंजली भाभीचे निर्मात्यांवर गंभीर आरोप, म्हणाली…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : तारक मेहता का उल्टा चष्मा’ टीव्हीवरील ही खूप प्रसिद्ध विनोदी मालिका आहे. या मालिकेचे चाहते जगभरात आहेत. या मालिकेमधील पात्रांना लोक भरभरून प्रेम देतात. या मालिकेमधील तारक मेहताची पत्नी अंजली भाभी कायम चर्चेत असते. अंजलीचे पात्र अभिनेत्री नेहा मेहताने साकारले होते. काही वर्षांपूर्वीच हिने मालिका सोडली आहे. पण आता तिने २ वर्षानंतर निर्मात्यांवर गंभीर आरोप केले आहेत.

नेहाने २०२० मध्ये मध्ये ही मालिका सोडली होती. त्यानंतर आता तिने एक मोठा खुलासा केला आहे. ती म्हणाली, ” मी मालिका सोडलेली २ वर्षे झाली पण मला अजून माझे थकीत मानधन मिळालेले नाही. मी निर्मात्यांना कॉल करून थकले आहे. पण कोणतेही उत्तर मिळालेले नाही.”

दरम्याम, नेहाने २००४ मध्ये रात होने को हैं आणि देस मैं निकला होगा चाँद या प्रसिद्ध मालिकांमध्ये तिने काम केले आहे. मालिकांशिवाय नेहाने चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. नेहाने २००१ साली गुजराती आणि २००३ साली धाम या तेलगु चित्रपटात काम केले आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!