जळगाव: बोदवड तालुक्यातील येवती येथील विद्यार्थिनी रोज जामठी येथे २ कि.मी. पायी शाळेत चालत जातात, या दरम्यान बेटावद खु. येथील मुलगा बापू दुमाले हा मुलींना रोज त्रास द्यायचा, विद्यार्थिनींनी शाळेत तक्रार दिली पण तो मुलगा शाळेतील नसल्यामुळे सरांनी व मुलींनी हा प्रकार पालकांना सांगितला.
https://youtu.be/3kOJ_SnYJZA
नेहमी प्रमाणे आज ही सकाळी ६.४५ मी. तो मुलगा मुलींजवळ येताच सर्व पालकांनी सापळा रचून त्याला चोप दिला व शाळेत हजर करून सर्व मुलींनी सुध्दा त्याला चोप दिला. नंतर त्यांला रितसर बोदवड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
महत्वाच्या बातम्या:
‘प्रवीण दरेकर गेली २५ वर्ष बँकेच्या सभासदांची फसवणूक करत आहेत’ – धनंजय शिंदे
“भगतसिंह कोश्यारी हे राज्यपाल नाही तर ‘भाजप’पाल”- नाना पटोले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

