Share

‘आरोप करणे हा विरोधकांचा एककलमी कार्यक्रम’ – रुपाली चाकणकर

Published On: 

पुणे: पुण्यातील शिवसेना नेता रघुनाथ कुचिक (Raghunath Kuchik) याच्यावर बलात्कारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील पीडित मुलगी सुखरुप असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी दिली आहे.

चाकणकर म्हणाल्या, पीडित मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी कुचिक याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या पार्श्वभूमीवर पीडित मुलीला न्याय मिळेल या दृष्टिकोनातून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!