Share

‘प्रवीण दरेकर गेली २५ वर्ष बँकेच्या सभासदांची फसवणूक करत आहेत’ – धनंजय शिंदे

Published On: 

मुंबई: विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांवर मुंबई बँकेतील बोगस मजूर प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे. फोर्टच्या माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस स्टेशनमध्ये दरेकरांवर गुन्हा दाखल करण्यात आला. आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र सचिव धनंजय शिंदे यांनी दरेकरांविरोधात तक्रार दाखल केली होती.

प्रवीण दरेकर गेले २५ वर्ष बँकेचे ठेवीदार, खातेदार आणि सभासद यांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक करत बोगस मजूर म्हणून या बँकेवर निवडून येत आहेत, आता त्यांच्यावर कारवाई केली गेलेली आहे. युती सरकारच्या काळात दरेकरांना संरक्षण देण्यात आलं. दरेकर मजूर नाही आहेत, यासंदर्भात आम्ही राज्य शासनातील उच्च मंत्र्यांना पत्रव्यवहार केला आहे, असे धनंजय शिंदे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!