Share

यंदाच्या होळी सणावर महागाईचा भस्मासुर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: होळीचा सण दोन दिवसावर येऊन ठेपला आहे. त्यात होळी म्हणल्यावर लहान मोठ्यांमध्ये रंग पंचमीचा मोठा उत्साह असतो. मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे सार्वजनिक कार्यक्रम आणि सणांवर बंदी होती, यावेळी तसे काहीही नाही. मात्र दोन वर्षापासून सर्वच अस्थापणे बंद असल्याने त्याचा थेट परिणाम वस्तू महागाईवर झाला आहे.

यावेळी बाजारात होळीला वापरल्या जाणाऱ्या वस्तूंवर १० ते २० टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ५० ते ५५ रूपये किलो दराने मिळणारे रंगाचे दर ७० ते ८० रुपयांवर पोहचले असून, पीचाकरीच्या दरात १० ते १५ टक्क्यांची वाढ झाली असून या वर्षी होळीच्या सणवार महागाईचे भस्मासुर ओढवले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!