Share

“मोहन भागवतांनी रणगाड्यावर बसून पाकिस्तानवर हल्ला करावा”- प्रवीण तोगडीया

Published On: 

आंतरराष्ट्रीय विश्व हिंदू परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण तोगडीया यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरसंघचालक मोहन भागवत यांना टोला लगावला आहे. मोहन भागवत यांनी पाक व्याप्त काश्मीरमध्ये संघाची शाखा तयार करावी आणि त्यानंतर स्वतः रणगाड्यावर बसून पाकिस्तानवर हल्ला करावा,

असे तोगडिया यावेळी म्हणाले. तसेच पूर्ण देशातील मशिदींवरचे भोंगे उतरवण्याची मागणी देखील त्यांनी यावेळी केली.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!