गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत राज्यातील विविध मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिल्या. राज्यातील विरोधी पक्षाने आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांवरून राजकरण सुरु केले आहे. त्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी सर्वच धार्मिक स्थळांवर भोंगे लावण्यासाठी स्थानिक पोलीस प्रशासनाची परवानगी घ्यावी लागणार असल्याचे जाहीर केले.
त्याच संदर्भात वळसे पाटील यांनी जाणूनबुजून विविध मुद्द्यावरून देशातील वातावरण तापवले जात आहे असल्याची टीका विरोधी पक्षावर केली.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

