Cricket

IPL 2022 : अ‍ॅरॉन फिंच म्हणतोय…! मुंबई इंडियन्सच्या ‘या’ खेळाडूला मिळू शकते ऑस्ट्रेलियन संघात खेळण्याची संधी

मुंबई : आयपीएल २०२२मधील मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज टीम डेव्हिडची ऑस्ट्रेलियन संघात निवडीबाबत ऑस्ट्रेलियाच्या वनडे आणि टी-२० संघाचा कर्णधार अ‍ॅरॉन फिंचने मोठी प्रतिक्रिया दिली ...

IPL 2022 : चाहत्यांचं प्रेम तर बघा..! हार्दिक पंड्याच्या ‘बिहारी फॅन’नं केली ‘अशी’ गोष्ट; सर्वत्र होतेय चर्चा!

मुंबई : क्रिकेटप्रेमी कधी काय करतील ते सांगता येत नाही. कधी ते मैदानावर सुरक्षारक्षकांना भेदून आपल्या आवडत्या खेळाडूंना भेटायला जातात, तर काही केशरचनेद्वारे, टॅटूद्वारे ...

IPL 2022 : आकाश चोप्रानं बनवली यंदाची आयपीएल ‘प्लेइंग इलेव्हन’! दिनेश कार्तिक अन् उमरान मलिकला नाही जागा

मुंबई : माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्राने आयपीएल २०२२ मधील त्याची सर्वोत्तम इलेव्हन निवडली आहे. चोप्राने निवडलेल्या संघात दिनेश कार्तिक, वानिंदू हसरंगा, उमरान मलिक ...

IPL 2022 : हार्दिक पंड्याच्या विजयामुळे सर्वात जास्त त्रास कोणाला होईल? अजय जडेजानं सांगितलं ‘या’ संघाचं नाव; वाचा!

मुंबई : आयपीएलच्या १५ व्या मोसमात गुजरात टायटन्सने दमदार खेळ दाखवत ट्रॉफी जिंकली. या स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी झालेल्या गुजरात संघाचे कर्णधारपद हार्दिक पंड्याकडे होते. ...

वेस्ट इंडिज क्रिकेटमध्ये भूकंप..! पोलार्डनं कॅप्टन्सी सोडल्यानंतर ‘दिग्गज’ क्रिकेटपटूनं घेतला ‘मोठा’ निर्णय

मुंबई : वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रामनरेश सारवान याने पुरुष वरिष्ठ आणि कनिष्ठ संघाच्या निवड समिती पदाचा राजीनामा दिला आहे. सारावानने राजीनाम्यामागे ...

IPL 2022 : ब्रेट लीनं उमरान मलिकची तुलना केली पाकिस्तानच्या ‘या’ वेगवान गोलंदाजाशी; म्हणाला…!

मुंबई : आयपीएलच्या १५ व्या मोसमात आपल्या वेगवान माऱ्याने सगळ्यांना प्रभावित करणारा वेगवान गोलंदाज उमरान मलिकबद्दल ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट लीचं वक्तव्य समोर ...

IPL 2022 संपलं आता काय? यंदा होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपपर्यंत ‘असं’ आहे टीम इंडियाचं वेळापत्रक!

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) संपल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचे लक्ष आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळण्यावर आहे. टीम इंडियाच्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाचे पुढील सहा महिने ...

IPL 2022 Final : फायनलमध्ये फिक्सिंग झाली होती..? सॅमसनच्या ‘त्या’ निर्णयावर नेटकऱ्यांचा आक्षेप; पाहा ट्वीट!

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये गुजरात टायटन्सने अंतिम सामन्यात राजस्थान रॉयल्सला मात देत पहिले विजेतेपद पटकावले. सामना रोमहर्षक झाला असला तरी सोशल ...

IPL 2022 : किती भारी..! चहलच्या बायकोनं बटलरला नाचवलं; शेवटची ‘स्टेप’ पाहून सर्वांचा पिकला हशा; पाहा VIDEO

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022)च्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारणाऱ्या राजस्थान रॉयल्स संघाचा अनुभवी लेगस्पिनर युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माचा एक डान्स व्हिडिओ सध्या ...

IPL 2022 : सचिन तेंडुलकरनं निवडला त्याचा सर्वोत्तम संघ; वाचा कोणाला केलंय कॅप्टन!

मुंबई : भारताचा दिग्गज माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने त्याचा सर्वोत्तम आयपीएल २०२२ (IPL 2022) संघ निवडला आहे. यामध्ये सचिनने सर्वोत्तम खेळाडूंना स्थान दिले आहे. ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!