Cricket

आकाश चोप्राच्या ‘टाटा बाय-बाय’ विधानावर पोलार्डनं दिलं प्रत्युत्तर; म्हणाला! “यामुळे कदाचित तुमचा…”

मुंबई : वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार कायरन पोलार्डची आयपीएल २०२२ हंगामातील कामगिरी अतिशय खराब होती. गोलंदाजी आणि फलंदाजीतही तो विशेष कामगिरी करू शकला नाही. ...

“विराट कोहलीनं वयाच्या ४५व्या…” शोएब अख्तरनं दिला जबरदस्त सल्ला; काय म्हणाला? वाचा!

मुंबई : विराट कोहली मागील काही महिन्यांपासून त्याच्या खराब फॉर्ममुळे सतत चर्चेत आहे. एवढेच नाही तर त्याच्या आयपीएल २०२२ मधील कामगिरीने आगीत आणखीच तेल ...

IND vs SA : भारताचा ‘हा’ युवा गोलंदाज ठरू शकतो आफ्रिकेच्या फलंदाजांसाठी डोकेदुखी; वाचा!

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ९ जूनपासून ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेला सुरुवात होतेय. या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. ...

IPL 2022 : आमिर खानने गुजरातच्या ‘या’ खेळाडूला घरी येण्याचे दिले आमंत्रण; स्वयंपाक बनवून खाऊ घालण्याचा केला आग्रह

मुंबई : आयपीएल २०२२ च्या अंतिम सामन्यामध्ये बॉलिवूड अभिनेता आमिर खान कॉमेंट्री करताना दिसला. यादरम्यान त्याने अंतिम सामना सुरू होण्याअगोदर गुजरातचा वेगवान गोलंदाज मोहम्मद ...

काय सांगता…! बिहारमध्ये एमएस धोनीसह आठ जणांविरोधात गुन्हा; जाणून घ्या काय आहे प्रकरण!

मुंबई : भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी अडचणीत सापडला आहे. बिहारमधील बेगुसरायच्या सीजेएम कोर्टात त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. डीएस एंटरप्रायझेसचे मालक तक्रारदार ...

IPL 2022 : आयपीएलचा सर्वात झक्कास फोटो! आशीष नेहराचा ‘हा’ फोटो पाहिला का? एकदा पहाच!

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) चा चॅम्पियन बनलेला गुजरात टायटन्सचा संपुर्ण संघ आणि खेळाडूंचे कुटूंबदेखील आनंद साजरा करत आहेत. गुजरातच्या खेळाडूंनी दुसऱ्या दिवशी ...

विश्वविजेता कप्तान…सितारा-ए-पाकिस्तान! पाक सरकारकडून वेस्ट इंडिजच्या डॅरेन सॅमीचा गौरव

मुंबई : २०१६च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिज संघाला विजेतेपद मिळवून देणारा कर्णधार डॅरेन सॅमी (Daren Sammy) याचा पाकिस्तान सरकारने गौरव केला आहे. सॅमीला ...

IPL 2022 : केएल राहुलनं शेअर केले फोटो! चाहते म्हणतायत; म्हणूनच जिंकला नाही एलिमिनेटर!

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये प्रथमच सहभागी झालेला लखनऊ सुपर जायंट्स संघ प्लेऑफमध्ये पोहोचण्यात यशस्वी झाला. कर्णधार केएल राहुलच्या नेतृत्वाखाली संघाने संपूर्ण ...

शुभमंगल सावधान..! CSK संघाचा दीपक चहर चढणार बोहल्यावर; धोनी, विराट आणि रोहितला लग्नाचं आमंत्रण!

मुंबई : भारतीय संघ आणि आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) अष्टपैलू खेळाडू दीपक चहर विवाहबंधनात अडकणार आहे. दीपक उदया बुधवारी (१ जून) गर्लफ्रेंड जया ...

IPL 2022 : ज्यानं केलं होतं मकंडिंग, त्याचाच घेतला ऑटोग्राफ..! बटलर-अश्विनच्या मैत्रीची चर्चा; VIDEO व्हायरल!

मुंबई : आयपीएलमध्ये जोस बटलर आणि रवीचंद्रन अश्विन यांचे मंकडिंग प्रकरण खूप गाजले होते. मात्र आयपीएल २०२२ (IPL 2022)मध्ये हे दोघे राजस्थान रॉयल्स संघाचे ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!