Pune
संजय राऊत – वसंत मोरे भेट! मोरेंना शिवसेनेची आॅफर?
पुणे : शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. आजच राऊतांनी पुणे महापालिकेवर भगवा फडकवणारच अशी घोषणा केली. तसंच त्यांनी ...
“ज्या दिवशी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, माझ्याकडून मर्सिडिज गाडी बक्षीस…” ; नितेश राणेंची मोठी घोषणा
पुणे : भोसरी विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते. या बैलगाडा शर्यतीच्या विजेत्यांवर बक्षिसांची खैरात करण्यात आली. यामध्ये ...
“पुणे महापालिकेवर भगवा फडकवणारच”, संजय राऊतांचा दावा
पुणे: शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांचे पुण्यात जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी पुणे महापालिका निवडणूक संदर्भात मोठा ...
“जीएसटीचे पैसे पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्यासाठी नाहीत” ; अजित पवारांनी भाजपला सुनावलं
पुणे : जीएसटीचे पैसे पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये कपात करण्यासाठी आले नाहीत. पेट्रोल डिझेलचे दर आम्ही सुद्धा कमी केलेत. मागच्या काळात येणारे पैसे आता आले ...
महानगरपालिकांच्या निवडणूकांसाठी आरक्षण जाहीर; पहा पुणे मनपाची आरक्षण सोडत!
पुणे : सगळीकडे आता महापालिका निवडणुकांचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. अशातच आता राज्य निवडणूक आयोगाने १४ महापालिकांना ३१ मेपर्यंत प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर ...
“शरद पवारांनी आमच्या चार पिढ्या बरबाद केल्या” ; पडळकरांचा हल्लाबोल
जेजुरी : भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांचा ताफा पोलिसांकडून अडवण्यात आलेला आहे. यावेळी मोठा राडा झालेला दिसून येतोय. कार्यकर्त्यांनी जोरदार ...
वसंत मोरेंची खदखद बाहेर, पक्षातल्या नेत्यांवर उघड नाराजी व्यक्त!
पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून मनसेचे नेते वसंत मोरे पक्षावर नाराज असल्याचे बोलले जात होते. वसंत मोरेंनी अनेकदा ही नाराजी बोलून दाखवली. परंतु त्यांनी ...
बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना CBI कडून अटक; नेमके प्रकरण काय?
पुणे: बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांना CBI कडून अटक करण्यात आली आहे. डीएचएफएल प्रकरणात 300 कोटींहून जास्तची फसवणूक केल्याप्रकरणी गेल्या काही दिवसांमध्ये अविनाश ...
चंद्रकांत पाटलांविरुद्ध महिला आयोगाकडे तक्रार ; सुप्रिया सुळेंविरोधात केलेलं वक्तव्य भोवणार
पुणे : ओबीसी आरक्षण संदर्भात भाजपने मंत्रालयावर मोर्चा आयोजित केला होता. या मोर्चादरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंदक्रांत पाटील यांनी सुप्रिया सुळेंना उद्देशून केलेल्या वक्तव्याचा सर्वच ...
“वहिनी कान्सला जातील आणि भाऊ-दादांना घरी…” ; यशोमती ठाकूरांची पाटील,फडणवीसांवर खरमरीत टीका
“वहिनी कान्सला जातील आणि भाऊ-दादांना घरी…” ; यशोमती ठाकूर यांची पाटील,फडणवीसांवर खरमरीत टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर केलेल्या ...