Share

महानगरपालिकांच्या निवडणूकांसाठी आरक्षण जाहीर; पहा पुणे मनपाची आरक्षण सोडत!

Published On: 

पुणे :  सगळीकडे आता महापालिका निवडणुकांचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. अशातच आता राज्य निवडणूक आयोगाने १४ महापालिकांना ३१ मेपर्यंत प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर करण्याचे आदेश दिले होते. आज अखेर शेवटच्या दिवशी ही सोडत प्रक्रिया पार पडली आहे. महापालिकांची आरक्षण सोडत कशी असेल, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. आता सर्व राजकीय पक्षांसह इच्छुक उमेदवारांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई, नवी मुंबई, वसई विरार, उल्हासनगर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, नागपूर, सोलापूर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, कल्याण डोंबिवली आणि ठाणे, पुणे महापालिका महापालिकांचा समावेश आहे.

पुणे महापालिका आरक्षण सोडत –

अनुसुचीत जाती महिला आरक्षित प्रभाग – प्रभाग ९ यरवडा, प्रभाग ३- लोहगाव विमाननगर, प्रभाग ४२ रामटेकडी सय्यदनगर , प्रभाग ४७-कोंढवा बुद्रुक , प्रभाग ४९- मार्केटयार्ड महर्षीनगर, प्रभाग ४६- महम्मदवाडी उरळी देवाची , प्रभाग २० पुणे स्टेशन आंबेडकर रोड , प्रभाग २६- वानवडी वैदुवाडी, प्रभाग -२१ कोरेगाव पार्क मुंढवा , प्रभाग ४८ – अप्पर इंदिरानगर, प्रभाग-१० शिवाजीनगर गावठाण – संगमवाडी, प्रभाग-४ खराडी वाघाली

अनुसूचित खुला –
प्रभाग 8 – अ, प्रभाग – 7 अ, प्रभाग- 50 अ, प्रभाग – 37 अ, प्रभाग 27 अ, प्रभाग – 22 अ, प्रभाग – 1 अ, प्रभाग – 19 अ, प्रभग – 12 अ, प्रभाग 11 अ

– अनुसूचित जमाती
प्रभाग 1 क्र. 1 ब महिला
प्रभाग 14 अ – एसटी खुला

महिला आरक्षित अ व ब जागा
प्रभाग – 2 अ, 3 ब, 4 ब, 5 अ, 6 अ, 7 ब, 8 ब, 9 ब, 10 ब, 11 ब, 12 ब, 14 ब, 15 अ, 16 अ, 17 अ, 18 अ, 19 ब, 20 ब, 21 ब, 22 ब, 23 अ, 24 अ, 25 अ, 26 ब, 27 ब, 28 अ, 29 अ, 30 अ, 31 अ, 32 अ, 33 अ, 34 अ, 35 अ, 36 अ, 37 ब, 38 ब, 39 ब, 40 अ, 41 अ, 42 ब, 43 अ, 44 अ, 45 अ, 46 ब, 47 ब, 48 ब, 49 अ, 50 ब , 51 अ, 52 अ, 53 अ, 54 अ, 55 अ, 56 अ, 57 अ, 58 अ, 29 ब, 49 ब, 36 ब, 43 ब, 25 ब, 23 ब, 57 ब, 55 ब, 17 ब, 32 ब, 2 ब, 35 ब, 56 ब, 40 ब, 53 ब, 24 ब, 52 ब,

सर्वसाधारण खुला प्रभाग
प्रभाग – 6 ब, 5 ब, 58 ब, 54 ब, 51 ब, 45 ब, 44 ब, 41 ब, 34 ब, 33 ब, 31 ब, 30 ब, 28 ब, 18 ब, 16 ब, 15 ब, 13 ब, 1 क, 2 क, 3 क, 4 क, 5 क, 6 क, 7 क, 8 क, 9 क, 10 क, 11 क , 12 क, 14 क, 15 क, 16 क, 17 क, 18 क, 19 क, 20 क, 21 क, 22 क, 23 क, 24क, 25 क, 26 क, 27 क, 28 क, 29 क, 30 क, 31 क, 32 क, 33 क, 34 क, 35 क, 36 क, 37 क, 38 क, 39 क, 40 क, 41 क, 42 क, 43 क, 44 क, 45 क, 46 क, 47 क, 48 क, 49 क, 50 क, 51 क, 52 क, 53 क, 54 क, 55 क, 56 क, 57 क व 58 क.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!